Dictionaries | References

तीर्थी गेल्‍यावांचून मुडण होत नाही


तीर्थाच्या ठिकाणी मुंडण करावे असे धर्मशास्‍त्राने सांगितले आहे. त्‍याशिवाय यात्रेचे फल मिळत नाही
म्‍हणून मुंडण करावेच लागते. सक्ति केल्‍याशिवाय सुखासुखी कोणी काम करीत नाही.
बर्‍याबोलाने कोणी ऐकत नाही. सोनाराने कान टोचल्‍याशिवाय समज पडत नाही.
श्रमावाचून फल मिळत नाही. तु०-(गु.) तिरथ वगर (अथवा, तिरथ गया विना) मुंडाय नहि.

Related Words

चुटक्‍यांचा मांडव होत नाहीं   दांडयानें पाणी तोडलें म्हणून निराळें होत नाहीं   आंब्याची गरज, आमसुलानें नाही पुरवत   आपला स्वभाव आवरून धरी, नाही तर करील तुजवर स्वारी   कुर्‍हाडीला नाही म्‍यान, आणि कुणब्‍याला नाही ग्‍यान   प्रसंगावांचून परीक्षा होत नाहीं   उडी नाही तर बुडी   गरीबाचा काळ नाही   झाले केश श्र्वेत, बुद्धि नाही येत   घरांत नाही लोटा, दिमाख मोठा   एका लुगड्यानें म्हातारी होत नाहीं   फुकाचें गांवजेवण होत नाहीं   कधीं नाही कधीं   ऊन उकिरड्यावर पडले म्हणून सूर्यास बाधत नाही   रुढी ही पाऊलवाटेसारखी रुंद होत जाते   गायीस नाही चारा, शेतांत नाही भारा   गुलाम ठोक्‍याशिवाय वठणीस येत नाही   घरांत नाही कवडी, घेऊं मागे शालजोडी   उघड्या डोळ्यांनी प्राण जात नाही   जर सगळे दिवस सारखे, तर मग काही नाही पारखें   आपली पाठ आपणांस दिसत नाही   घोड्याची परीक्षा जिनावरून होत नाहीं   उन्हांतून करून येतो सुरापान, त्याचे क्रोधाचे नाही प्रमाण   आला आरोप खर्‍यावर तरी तो नाही भिणार   दंत भग्न होत, इच्छा नाहीं जात   दोन बायकांचा दादला आणि सुख नाही जिवाला   आग्रह स्वर्गातला आणि पत्ता नाही ताकाला   परस्वाधीन जिणें (धन) आणि पुस्तकी विद्या कामास येत नाही   सुइणीच्या जिवावर कोणी गरवार होत नाहीं   शेटें जाळून कोळसे होत नाहींत   घे आपली नथ, मी नाहीं बाईल होत   धाडसाला लक्ष्मी वश-धाडस केल्याशिवाय संपत्ति प्राप्त होत नाहीं.   शष्पें भादरल्यानें-खरवडून काढल्यानें मढें हलकें होत नाहीं   बायकांना लोण्याची सवतहि सहन होत नाहीं   घडीच्वा प्रहर होत नाहीं   बापानें मुलाला मारिलें तर वेगळा होत नाहीं   घातला कणा मोडत नाहीं, भरली घागर डुचमळत नाही   पाण्यांत काठी मारली तर कां दोन जागा होईल? पाण्यांत काठी मारली तर दोन होत नाहींत   तवाई पुरवते पण अवाई पुरवत नाही.   घरांत नाही अन्नकोजी आणि माझे नांव माणकोजी   खाजवयाला तुर्‍हाटी नाही अन्‌ कावळ्याला आवतण   खर्च लागे निरंतर, मिळकतीस नाही आधार   चतुराला चिंता फार, मूर्खा नाहीं लाज, सब घोडे बारा टक्‍के, पोट भरले नाही काज   म्हातारीनें कोंबडें लपविलें म्हणून उजेडायचें राहात नाही   कोंबडा नेला डोंगरा म्‍हणून का दिवस उगवत नाही?   घरावर नाही कौल, रिकामा डौल   काम नाहीं काडीचें, फुरसत नाही घडीची   उष्‍ट्या हातानें कावळा हांकणार नाही   इंगळ हातीं धरवेल पण हा हातीं धरवणार नाही   काळीची सफेद झाली, पण अक्‍कल नाही आली   एका घोवानें म्हातारी होत नाहीं   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   चार होत होणें   दगडाचा दोर होत नाहीं   प्रसंगावांचून परीक्षा होत नाहीं   शेटें उपटून मढें हलकें होत नाहीं   शष्पें धुतलीं म्हणून रेशीम होत नाहीं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP