Dictionaries | References

तारुण्य

ना.  जवानी , ज्वानी , युवावस्था , यौवन ;
ना.  गद्धे पंचविशी .
Youth and maturity; adolescence and adulthood; the period from sixteen to about forty.
 न. तरुणपण ; यौवन ; ज्वानी ; मनुष्याच्या वयाच्या सोळाव्या वर्षापासून चाळिसाव्या वर्षापर्यंतचा काळ . [ सं . ] तारुण्यावस्था - स्त्री . तरुणपणाची अवस्था ; तारुण्य . [ तारुण्य + सं . अवस्था = स्थिति ]
 
तारुण्यावस्था  f  Youth and maturity.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP