Dictionaries | References

तारामळ

See also:  तारंबळ , तारांबळ
tārāmbaḷa or tārāmaḷa f Commonly तारंबळ.
 स्त्री. मुहुर्त साधण्यासाठी उडणारी घाई , धांदल . ( विरु . ) तारंबळ ; तारंबळ पहा . ( क्रि० होणे ; उडणे ). ( कदाचित मंगलाष्टके झाल्यानंतर मुहूर्त संपतो तेव्हा तदेव लग्नं ... ताराबलं चंद्रबलं तदेव इत्यादी घाईने म्हणतात त्यावरुन ). एकंदर राज्याची जरी तारांबळ झाली होती तरी तो कबूल झाला नाही . - नि . [ तारा + बल ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP