Dictionaries | References त तारांबळ Script: Devanagari See also: तारंबळ , तारामळ Meaning Related Words तारांबळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 tārāmbaḷa or tārāmaḷa f Commonly तारंबळ. तारांबळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Botheration. Distress.तारांबळ उडणें To be in distress or bewilderment. तारांबळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. गडबड , गोंधळ , घाई , त्रेधा , तिरपीट , धांदल , धावपळ . तारांबळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun नेमके काय चालले आहे वा काय करावे हे न सुचणारी स्थिती Ex. प्रमुख पाहुणे वेळेआधीच पोहोचल्याने कार्यकर्त्यांची तारंबळ उडाली SYNONYM:त्रेधा धांदल गोंधळ तिरपीट तारांबळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ त्रेधा ; धांदल ; तिरपीट ; गोंधळ ; गडबड ; व्यग्रता ( लग्न , मुंज इ० कांत ताराबल आवश्यक असते . ते साधण्याकरिता मुहूर्त चुकूं नये म्हणून फार धांदल , घाई करावी लागते त्यावरुन तारांबळ पहा . ). मी आपुल्या गृहींची एक । तारंबळ होतसे । - नव २०५५ . २ अडचण ; टंचाईची स्थिति ; ओढघस्तपणा ; खाण्यापिण्याची ददात ; आबाळ . [ सं . तारा = नक्षत्र + बल = बळ ] स्त्री. मुहुर्त साधण्यासाठी उडणारी घाई , धांदल . ( विरु . ) तारंबळ ; तारंबळ पहा . ( क्रि० होणे ; उडणे ). ( कदाचित मंगलाष्टके झाल्यानंतर मुहूर्त संपतो तेव्हा तदेव लग्नं ... ताराबलं चंद्रबलं तदेव इत्यादी घाईने म्हणतात त्यावरुन ). एकंदर राज्याची जरी तारांबळ झाली होती तरी तो कबूल झाला नाही . - नि . [ तारा + बल ] Related Words चालते तिफणी बारागळ, आणि कुणब्याची तारांबळ तारांबळ चलते तिफणी बारागळ, कुणब्याची तारांबळ तारकीट तिरपिट पाहुणे आले पुष्कळ, जीवाची झाली धांदल हलबंडया हलबिंडया हलबेलंडें गांवांत म्हाळ, सुण्याक (कुत्र्यास) बोवाळ ओढाओढा कुतरओढ कुतरतोड कुतरवोढ हलबालेंडी हलबेलंडी गाथागोवी अडचणणें धाबें दणाणणें तारंबळ उडणें तारंबळ होणें गाथागोवा चणचणाट कसायाच्या घरी सण आणि शेळ्या मेंढ्यांचे मरण ओढाओढी पाहुण्याचें येणेंजाणें, धन्याचे केले वाधाणे तिरपीट धांदल ओढाताण तारामळ तंतरणे अनवस्था त्रेधा घपाघोळ घप्पाघोळ तारंबळ गोंधळ गडबड तारोळा उचंबळ बोबडा गाळण હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी foreign exchange foreign exchange assets foreign exchange ban foreign exchange broker foreign exchange business foreign exchange control foreign exchange crisis foreign exchange dealer's association of india foreign exchange liabilities foreign exchange loans foreign exchange market foreign exchange rate foreign exchange regulations foreign exchange reserve foreign exchange reserves foreign exchange risk foreign exchange transactions foreign goods foreign government foreign henna foreign importer foreign income foreign incorporated bank foreign instrument foreign investment foreign judgment foreign jurisdiction foreign law foreign loan foreign mail foreign market foreign matter foreign minister foreign mission foreign nationals of indian origin foreignness foreign object foreign office foreign owned brokerage foreign parties foreign periodical foreign policy foreign port foreign possessions foreign post office Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP