Dictionaries | References

टांकी घाय साहे। पाषण देव झाला आहे।। टांकीचे घाव सोसल्‍याविना देवकळा

See also:  टांकी घाय साहे। पाषण देव झाला आहे।। टांकीचे घाव सोसल्‍याविना देवपण येत नाही
दगडावर टाकीने घाव घालून मग देवमूर्ति बनवितात
म्‍हणजे देव बनण्याला असे घाव सोसावे लागतात. यावरून कष्‍ट सोसल्‍याशिवाय मोठेपणा मिळत नसतो. ‘साहोनि टांकीघाये। पाषाण देवचि झाला पाहे।’ -तुगा २७६५. ‘तुका म्‍हणे टाकीघाये देवपण। फुटलिया जन कुला पुशी।’ -तुगा २७९२.

Related Words

टांकी घाय साहे। पाषण देव झाला आहे।। टांकीचे घाव सोसल्‍याविना देवकळा   देव दव्हार्‍यांत नांत   अजगरासारखा लोळत पडला सार्‍या कामाचा भणका झाला   देव नवसाला पावणें   क्रोध आणि शांति, आहे एकाच्या हातीं   धनी झाला जागा, चोर आला रागा   ऊंस गोड झाला म्हणून काय मुळ्यासुद्धां खावा?   वियोग ही आठवणीची स्मरणी आहे   गादीवरून उतरला कोतवाल, झाला कवडीचा माल   टांकी चालविणें   घरांत बारा हात वेळू फिरतो आहे   काल मेला आणि आज पितर झाला   चूक मनुष्‍यांत आहे, ईश्र्वरापाशीं क्षमा आहे   घरचा थेंबा नि बाहेरचा तांब्‍या, बरोबर आहे   भावासारिखा देव   ईश्र्वर करणी अगाध आहे   पीठ आहे तर मीठ नाहीं आणि मीठ आहे तर पीठ नाहीं   कुणबी माजला, मराठा झाला   खाद आहे तर लाद (लाध) आहे   मनुष्य पाहून शब्द टाकावा व झाड पाहून घाव टाकावा   गरीबाचा देव वाली   पुरुष ही परमेश्वराची कीर्ति तर स्त्री ही परमेश्वराची प्रत्यक्ष मूर्ति आहे   मडक्‍याचा कांठ ओला आहे तो वळेल   वाजंत्र्याची नळी, पुरणाची पोळी, व स्मशानांतील होळी जगांत सारखी चालू आहे   अशी आहे तशी आहे   कुर्‍हाडीचा घाव खोट्याचे कपाळीं   झाड बघून घाव घालावा   एक घाव कीं दोन तुकडे   भक्ताच्या प्रेमासाठीं, देव धांवे पाठोपाठीं   शेकणें हें अर्धा वैद्य आहे   पायां झाला नारु। तेथें बांधला कापरु॥   देव होतां पाठमोरा।नसतीं विघ्नेंयेतीं घरा।   ज्याचें मन भोळें ताका देव दिता केळें   माम्या मावशा आहे पण आईची सर कोणा नये   दगडाचा देव (सुद्धां) सोन्याचे मेखेला गांड वासतो   हातीं आला, तो लाभ झाला   फारच संतापला, इंगळासारखा लाल झाला   ज्‍याचे जवळ अर्थ आहे, त्‍याशीं मत्‍सर करूं नये   आधीं होता वाघ्या। दैवयोगें झाला पाग्या। त्याचा एळकोट राहीना। मूळस्वभाव जाईना॥   स्वतः मागितलें तर ताक मिळेना तें निरोपानें दूध येणार आहे !   हत्तीचा झाला सवदा आणि अंकुशाचा पडला वांधा   तूं कर वटवट, मी आहे निगरगट्‌ट, माझा गुरु बळकट   आपण झाला खोटा, कुटुंबाला लावला बट्टा   आशा अमर आहे   सगळया जगाचा, मान आहे रुढीला   बायकोनें केलीं कुचाळी आणि नवरा झाला गबाळी   राव पाहावा कां देव पाहावा   आवै जाणता भुरग्याचो बाप, आनी देव जाणता पाप   नवें लुगडें नुताचें, आहे सुताचें   दगडाला शेंदूर फांसून देव करणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP