Dictionaries | References

झिम्मा

   
Script: Devanagari

झिम्मा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  मुली एकमेकींकडे तोंडे करून उभ्या राहून परस्परांच्या पंज्यांवर पंजे मारून खेळतात तो एक खेळ   Ex. मला झिम्म्याची खूप गाणी पाठ आहेत.

झिम्मा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
--evil spirits; to hold a goblin-wake.

झिम्मा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A play (esp. amongst little girls). It consists in the parties striking one another's hands, and falling back, and again advancing.
भुतांनी झिम्मा खेळणें (घरी &c.)   To haunt and play antics (in a house &c.)evil spirits.

झिम्मा     

 पु. मुलींचा एक खेळ . यांत मुली एकमेकीकडे तोंडें करून उभ्या राहून परस्परांच्या हातांच्या पंजावर पंजे मारून थोडेसें मागें जाऊन पुन्हां पुढें येऊन , परस्परांच्या हाताच्या पंजावर पंजे मारतात . [ घ्व . झिम ] एखाद्या घरीं भुतांनीं झिम्मा खेळणें - भुतें नाचणें ; भुतांनीं घरांत खेळ करणें , धिंगाणा मांडणें .

झिम्मा     

एखाद्याच्या घरी भुतांनी झिम्‍मा खेळणें
भुतांनी घरात धिंगाणा घालणें
भुताटकीचे खेळ होणें
चमत्‍कार घडून येणें.

Keyword Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP