Dictionaries | References

जोगी

   
Script: Devanagari

जोगी     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : आत्मज्ञानी, योगी, आत्मज्ञानी, योगी

जोगी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : संन्यासी

जोगी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
2 A kind of snake. It is venomous, and is covered with dull blotches or discolorations. 3 f or जोगी असावरी The name of a रागिणी. See राग.

जोगी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  An ascetic. A kind of snake.

जोगी     

ना.  गोसावी , चतुर्थाश्रमी , जती , तपस्बी , परिव्राजक , फकीर , बैरागी , मुनी , यती , वीतरागी , संत , संन्यासी , साधु .

जोगी     

 पु. १ गोसावी ; बैरागी ; संन्यासी . जग जोगी जग जोगी । जागेजागे बोलती । बैरागी ; संन्यासी . जग जोगी जग जोगी । जागेजागे बोलती । - तुगा ३२६ . २ एक प्रकारचा साप , याच्या अंगावर मळकट पट्टे असून हा फार विषारी असतो . ३ ( कु . ) दुध्या भोपळा . [ सं . योगी ; प्रा . जोगी ] म्ह० १ जोग्यानें जोडलें आणि कुतर्‍यानें खाल्लें . २ नवा जोगी आणि गांडभर जटा = थोडें काम करून फार गर्विष्ठ बनणारा . जोगिडा - पु . खसखशीचा रोगट व पिवळा दिसणारा रोपटा . - कृषि ३०४ .
 पु. आपल्याकडील गोंधळ्याप्रमाणें दिल्लीकडे असणारे शाहीरी स्वरुप पेशाचे लोक . - महाविस्ता मार्च ४२ .
 स्त्री. एक रागिणी ; असावरीची एक जात .

जोगी     

नवा जोगी आणि गांडभर (मांडभर) जटा
जटा वाढण्यास फार काळ जावा लागतो. यावरून लहानशाच कार्याने गर्विष्‍ठ होऊन वागणार्‍या इसमाबद्दल वापरतात. तु०-कालचा जोगी आणि मांडभर जटा.

जोगी     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : त्यागी

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP