Dictionaries | References

साप

   
Script: Devanagari

साप     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
, or the unproductiveness of any employment, department, or business. साप साप म्हणून भुई धोपटणें To lay a false charge against determinedly and violently, and to beat or to bellow at furiously.

साप     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A serpent or a snake.

साप     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  सरीसृप वर्गातील एक लांब आकाराचा, सरपटणारा प्राणी   Ex. प्राचीन लोकसमूहात सर्प हे एक देवक मानले जात असे.
HYPONYMY:
विषारी साप बिनविषारी साप दुतोंडी साप अजगर नाग किरडू पाणसाप मंडलीसर्प चित्रांग इरावत चंडकौशिक अर्बुद सर्पराज दृग्विष महापनस आंधळा साप कालसर्प
ONTOLOGY:
सरीसृप (Reptile)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सर्प जनावर अही उरग व्याल
Wordnet:
asmসাপ
bdजिबौ
benসাপ
gujસાપ
hinसाँप
kanಹಾವು
kasسَرُف
kokसोरोप
malസര്പ്പം
mniꯂꯤꯟ
nepसाँप
oriସାପ
panਸੱਪ
sanसर्पः
telపాము
urdسانپ , مار

साप     

 न. १ एक सरपटणारा प्राणी ; सर्प . देशावर नागाखेरीज सर्व सर्पजातीच्या प्राण्यांना साप म्हणतात ; सामान्य जातिनाम जिवाणूं , किरडूं असून , फुरसे मण्यार , घोणस , शेण्या , नानेटी , जोगी , धामण , आघेला इ० विशिष्ट जातीची नावें कोंकणांत आहेत . २ ( गो . ) घोरपड ; गार . [ सं . सर्प ; प्रा ; सप्प ; पं . संप्प ; हिं . गु . बं . साप ; फ्रेजि . सप ] ( वाप्र ) साप खाई तोंड रितें - ( साप चावतो पण त्याच्या तोंडात कांही येत नाही ) एखाद्या कृत्याचा निष्फळपणा दाखविण्यासाठी योजतात . साप साप म्हणून भुई धोपटणें - ( साप असल्याचा खोटया समजुतीने भुई बडविणे ) नसता दोष लावून बोभाटा , शिक्षा करणें ; ( कधी सा० दोरखंड झोडपण्यांत काय अर्थ . - फाल्गुनराव ) म्ह० साप म्हणू नये धापलो , बामण म्हणू नये आपलो . ( गो . ) दुष्ट माणसावर विश्वास कधी ठेवू नये .
वि.  ( प्र . ) साफ पहा .
०टोळी  स्त्री. एक विषारी सापाची जात
०सापसुरळी   सापसोळी - स्त्री . एक जातीचा सरडा . ही दिसण्यांत सरडयासारखी तर चालण्यांत सापासारखी असते ; जात विषारी . चोपय पहा . सापाची जीभ - स्त्री . अगदी लहान शस्त्राला म्हणतात . सापाचीमावशी - सापसुरळी . सापाचें वारूळ - साप राह्त असलेले पांढर्‍या मुंग्यांचे वारूळ . सापीण - स्त्री . सापाची मादी .

Related Words

जहरी साप   कवड्या साप   आंधळा साप   न्हाणी पाह्यला साप येणें   साप बुनाय   साप समजला आणि झोडपलें दोरीला   मुंगूस पाहिला आणि साप पळाला   साप मरे न लाठी तूटे   बिनविषारी साप   दुतोंडी साप   मार पाहुण्या साप, मी मुलाबाळांचा बाप   मार शेजार्‍या साप, मी मुलाबाळांचा बाप   पाहुण्याचा आदर केला, त्याच्याकडून साप मारविला   दादा दादा मार साप, मी लेंकरांबाळांचा घाप   विषारी साप   साप   साप मारावा पुरा, नाहींतर सूड घेईल खरा   सब् जग्गें साप तेडा चले, लेकिन बिलमें सीधा घुसे   साप साप म्हणून भुई धोपटणें   साप साप म्हणून भुई बडविणें   साप काटा मूं खाली   पाहुण्याकडून साप मारणें   पाहुण्याकडून साप मारविणें   साप खाई, तोंड रितें   साप खाय खार आणि तोंड रितें रहाय (राही)   साप गळयाशीं, औषधें हिमालयापाशीं   साप न म्हणावा बापडा, नवरा न म्हणावा आपला   साप बुग्रा   साप म्हणूं नये धाकलो, बामण म्हणूं नये वापलो   साप म्हणूं नये बापडा आणि नवरा म्हणूं नये आपला   साप रखे पाल, जीका होगा काल   साप सब जगे तेढा पर आपने बीलमें सीधा   अस्तनींतला साप   झोपेला लाचावला आणि साप घेतो उशाला   कौड्या साप   पुण्य करतां होय पाप, दूध पाजून पोसला साप   वारुळांत साप आणि वर मारणें   विंचू मराठा आणि साप ब्राह्मण   संगीतानें आनंद झाला, साप विसरला द्वेषाला   सोरोप   ଅହିକ ସାପ   টঙ্কন   অহিক   सर्पः   जिबौ   अहिक   अहिकः   नाणे पाडणे   سَرُف   ٹَھپہٕ   ಹಾವು   ସାପ   அச்சடித்தல்   ମୁଦ୍ରାନିର୍ମାଣ   ಟಂಕ   साँप   সাপ   ڈھلائی   ਸੱਪ   સાપ   माणूल   दोमुँहा साँप   द्विमुखीसर्पः   دومونہا سانپ   زٕ بٕتھۍ دار سَرُف   ഇരുതലമൂരി   இருமுக பாம்பு   రెండుతలలపాము   দুমুখো সাপ   ଦୋମୁଣ୍ଡିଆ ସାପ   ਦੋ ਮੂੰਹਾਂ ਸੱਪ   આંધળી ચાકણ   ಎರಡು ಮುಖದ ಹಾವು   സര്പ്പം   विषधर सर्प   ವಿಷಕಾರಿ ಸರ್ಪ   टङ्कन   बिस गैयि जिबौ   बिसगोनां जिबौ   विखारी सोरोप   विषधरः   زَہرٕ بَغٲر سَرُف   زہریٖلہٕ سَرُف   பாம்பு   കമ്മട്ടം   விஷப்பாம்பு   విషపూరితమైనసర్పము   విషము లేని సర్పము   বিষধাৰী সাপ   বিষধর সাপ   ବିଷଧର ସର୍ପ   ਜਹਰੀਲਾ ਸੱਪ   ਟਕਸਾਲ   ਬਿਨਾ ਜਹਿਰ ਸੱਪ   ઝેરી સાપ   വിഷപ്പാമ്പ്   ವಿಷವಿಲ್ಲದ ಸರ್ಪ   विषहीन सर्प   বিষহীন সাপ   छापप   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP