Dictionaries | References

जल अग्‍नि उपयोगी, पण वाढवितां नाश करिती


पाणि व अग्‍नि या दोन्हीहि वस्‍तु उपयोगी आहेत पण त्‍या ताब्‍यात आहेत तोपर्यंत. आटोक्‍याबाहेर गेल्‍यावर पूर किंवा वणवा या दोहोंपासूनहि नाश होतो.

Related Words

अग्नि   मिळवायचें सोपें, पण जिरवायचें-सांभाळा-वयाचें कठीण   ओवा म्हणतो मी आहे गुणी, पण माझ्यावर पितात पाणी   गांवचा दिवाळखोर, पण परगांवचा सावकार   लाविल्यास कांरे महारा कांटया, लाविल्या पण पाटिल, वार्‍यानें (उडून) गेल्या   सांगतां येतें पण करवत नाहीं   शहाण्याचे खावे जोडे पण मूर्खाचे खाऊं नये पेढे   माणसाचा येवा बरा पण जावा खोटा   दूध देखलें पण बडगा देखला नाहीं   पुरवली मीठ भाकरी, पण दुसर्‍याची नको चाकरी   हातोडा-हातोडयाचा घाव पडला म्हणजे कांचेचा चुरा होतो पण हिरा ऐरणींत शिरतो   बहुत वस्तू उपयोगी, योजकाची कमताई   उड्या बरा पण पड्या कठीण   तवाई पुरवते पण अवाई पुरवत नाही.   काळ आला होता पण वेळ आली नव्हती   गुलाबाला वास, पण कांटे शरीरास   पोटचें द्यावें पण पाठचें देऊं नये   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   दुनिया झुकती आहे पण झुकविणारा पाहिजे   खिळे खातांना गोड वाटतात, पण हगतांना समजेल   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   आमचे घरी येऊं नका, आपले घरी जेऊं नका, उपाशी पण राहूं नका   माणूस फिरलें तर फिरलें पण घराचें वासेहि फिरले   मन पादशाही पण दैव गांडू   गवतानें अग्‍नि झांकणें   प्राणावर आलें होतें पण शेपटावर-बोटावर निभावलें गेलें   बहुत देखिले टिळेटाळे, पण चिखलास नाहीं पाहिले डोळे   काष्‍ठ नाहीं तेथे अग्‍नि नाहीं, चहाड नाहीं तेथे तंटा नाहीं   एकापेक्षां बहुमत, फार उपयोगी पडत   जे माणस एकलो पण सांचो हशे, तेना पक्षमा परमेश्र्वर छेज   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   एकाच हाताचीं बोटें, पण सारीं सारखीं नसतात   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   आहे रतन, पण पाहिजे जतन   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   कांही नसो पण दादला पाटील असो   सोनें उत्तम पण कान खातें   शहाण्याचा व्हावें चाकर पण मूर्खाचा होऊं नये धनी   वेळ आली पण काळ नाहीं आला   माम्या मावशा आहे पण आईची सर कोणा नये   सर्व भेटावें पण लंगोटीयार भेटूं नये   घी गेलें पण ठामणें तर राहिलें   घरावर नाहीं कौल पण पगडीचा कोण डौल   सारीं सोंगे येतात पण पैशाचें सोंग येत नाहीं   भारा-भाराभर चिंध्या पण एक नाहीं धड   मस्तकावर कोड असलेलें चालेल पण मोडबनिया नको   मला झंवा पण पाटलीण म्हणा (पाटिलबाबा)   सुंभ जळलें पण पीळ निसवत नाहीं   नको गे बाई! कोंकणांतलो घोव, सोंवळा (नेसणें) सोडून घेव पण निरोप देव   अडाणी जेवणार ताटाचा नाश - अडाणी झवणारा फोद्याचा नास - अडाणी यब्धा योनीचा नाश   अल्प दोष न सोडिती, क्रमें मोठेहि करिती   आमचा-ची-चें बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठल्या-कोठून? आमचा बाब्या बारा वडे खातो पण घालतो कोण?   घोड्याचे पुढचे पाय आणि गाढवाचे मागचे पाय, ते करिती लोकी अपाय   तेहतिशी करीत नाहीं अशी बत्तिशी करिती   पडतील स्वाती तर कापूस मिळेना वाती, पण पिकतील माणिक मोती   भारा-भाराभर चिंध्या पण एक नाहीं धड   व्याजाचे आशेनें मुद्दलाचा नाश   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP