Dictionaries | References

चाळा

See also:  भुकारखोड
ना.  छंद , ध्यास , नाद , वेड ;
ना.  खोड , खोडी , सवय ( अवयवाची एकच हालचाल करण्याची .)

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
cāḷā m Tricks, pranks, frolics, mischievous practices. 2 A liking or taking to; a fondness for. v लाग. Ex. त्याला गाणें ऐकावयाचा चाळा लागला आहे. 3 A trick, a way, a silly habit: also a habit or way of good or indifferent character. Ex. वाचेसी शिवनामाचा चाळा ॥. 4 A form of mortising, or of intersertion or interlocking of bodies or of parts: viz. that of the dove-tail; of the fingers intertwined with the ends downwards; of the parts of hinges; of the unwoven threads of cloth where divisions are to be made; an articulation or a joint; as हाताचा-मणगटाचा-मानेचा-खवाट्याचा-गुडघ्याचा- चाळा. 5 The name of a class of goblins or fiends. 6 In the loom. The cord connecting the पावडा and the पावसरा. 7 A spot in a web or texture left unwoven, or become open by the slipping aside of the threads. 8 That member of the loom otherwise called ओवी or वही, where see it described.

 पु. १ छंद ; नाद ; संवय ; ध्यास . देवपूजेचा कटाळा । हातीं सोंगटयांचा चाळा . वाचेसी शिवनामाचा चाळा . २ वेड . चाळा लावियेला गोप गोपीनाथें . - तुगा ११२ . ३ खोडी . उगला राहे न करी चाळा । तुज किती सांगों रे गोवळा । - तुगा १२९ . ४ पदार्थ जोडण्याचा सांधा ; कळाशींत बसविण्याचा प्रकार . उदा० शेवट खाली करून बोटें एकमेकांत अडकविणें इ० . सांधा ; जोड ; जसें - हाताचा , मनगटाचा - मानेचा - खवाटयाचा - गुडघ्याचा चाळा . ५ भुतांच्या अथवा पिशाश्चांच्या एका वर्गाचें नांव . ६ हातमागाचा पावडा व पावसरा जोडणारी दोरी . ७ जेथे भाग करावयाचे आहेत तेथल्या कपडयाचा न विणलेला भाग ; कापडांतील आडवे किंवा उभे यांपैकीं एका जातीचे दोरे न विणले गेलेला भाग ; करळी . चाळ पहा . ८ मागांतील ओवी किंवा वही ह्या नांवानें ओळखला जाणारा भाग . [ सं . चल ]
०लागणें   क्रि . नाद किंवा छंद लागणें .
०लावणें   अक्रि . नाद किंवा छंद लावणें . चाळा लावूनि गोवितोसी । दावूनिया लपसी । लपोनि केउता जासी । तैसा माव न करी आम्हांसी रे गोविंदा । - ज्ञानदेव .

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 f 
 m  A mean, low trick, habit.
 m  A trick; a fondness for; a silly habit. A portion of the loom.

Related Words

चाळा   चाळा लावणें   पुरुषांचा डोळा आणि स्त्रियांचा चाळा   पुजेचा कंटाळा, हातीं सोंगटयांचा चाळा   गाणाराचा गळा, नाचणाराचा चाळा   जेवणारानें मांडला थाळा, पण वाढणाराचा जाईना चाळा   देवपूजेचा कंटाळा। हातीं सोंगटयांचा चाळा।   जेवणारानें मांडला थाळा, पण वाढणारणीचा जाईना चाळा   वरवडा भोळाः अंतरीं चाळा   आपण करी चाळा, बोल ठेवी कपाळा   जेवणारानें पसरला थाळा, पण वाढणारणीचा जाईना चाळा   स्नानसंध्येच कंटाळा, हातीं सोंगटीचा चाळा   गाणाराचा गळा आणि नाचणाराचा चाळा, झाकत नाहीं   हातीं पायीं चाळा, बोल ठेवी कपाळा   जेवणारानें पसरला थाळा, पण वाढणाराचा जाईना चाळा   भंग करी रंग, अफू करी चाळा, तमाखू बापडा भोळा   स्नानसंध्येच कंटाळा, हातीं सोंगटयांचा चाळा   रंग भोळा, पोटीं चाळा   हाताने होईना मुळा, तोंडाचा जाईना चाळा   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP