Dictionaries | References

गेली वेळ (घडी) पुनः येत नाहीं


पुढे पहा. (गु.) गयो अवसर पाछो न आवे. Time lost can never be regained.

Related Words

द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   द्वादशीचा दिवस आला, आरंभ नाहीं चुलीला   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   वारुळ-वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं   घडी बिघडणें   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   भटाच्या पोराला जन्मतःच मुहूर्त नाहीं   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   पाद्री-पाद्री पडलो बोवाळाक, इगर्जंनागैली-लुटली गेली   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   ओठीं ओरड नाहीं, पोटीं धैर्य नाहीं   वेळ ना वार, खादाड मागे जोगवा   पायाची तिडीक मस्‍तकास गेली   तळाशी पोहोचल्‍याशिवाय वर बुडबुडे येत नाहीत   करंगळीची कळ, अंगठ्याला येत नाही   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   जित्‍या नाहीं गोडी, मेल्‍या बंधने तोडी   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   ज्‍यानें पाहिला नाहीं दिवा, त्‍यानें पाहिला आवा   केव्हां नाहीं केव्हां   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत   ज्‍यांना भूतकाळ नाहीं त्‍यांना वर्तमानकाळ व भविष्‍यकाळ कोठून असणार   व्याही-व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं   हत्तीला हमालाची जरुर लागत नाहीं   अमृताची घटका or घडी   एवढावळ-वेळ   ओखटी वेळ   घोडा मेला म्‍हणून गाढवाला नाहीं सुतक येत   पाण्यांत पडल्याशिवाय पोहायला येत नाहीं   ह्या बोटाची वेदना त्या बोटास येत नाहीं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP