Dictionaries | References ग गेला दिवस कांहीं पुन्हां येत नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi | एकदा वेळ गेली म्हणजे ती पुन्हा येत नाही. Yesterday cannot be recalled. Related Words SUGGEST A NEW WORD! घातीचे दिवस स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं राजाच्या खजिन्याचें पाणी कधींच आटत नाहीं दिवस जाणें पोटावर बांधल्यानें भूक जात नाहीं दांडयानें पाणी तोडलें म्हणून निराळें होत नाहीं दान केल्यानें कोणताहि अनुष्य गरीब होऊं शकत नाहीं अगर चोरीनें श्रीमंत होऊं शकत नाहीं कोणी कोणाचें नशीब घेत नाहीं पाद गेला, बोचा आवळला जेथें जावें, तेथें डोईवर दिवस पहिला दिवस पाहुणा दुसरे दिवस दिवाना आणि तिसरा दिवस गांवमे फिरना पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं जाळावीण (वांचून) कढ नाहीं, मायेवीण (वांचून) रड नाहीं चांगले थटेचें भाषण, वाईट नाहीं कठिण महात्याक दिवस हरामाचा माल जिरत नाहीं देण्याला (द्यावया) नाहीं थार, आड आला शनिवार दिवस घेणें अनुभवासारखा शिक्षक नाहीं अंड कितीहि ताणलें तरी कपाळाला लागणार नाहीं माणसाला मानीत नाहीं सुगंधी केतकीला फळें नाहीं, ती अंगीं कांटे बाही धनी कुंभार असो की परीट असो, गाढवाचे हाल कांहीं चुकत नाहींत भिकेची हंडी सिगेस चढत नाहीं कंगालाच्या घरीं कंगाल गेला पोटशूळ गेला, कपाळशूळ उठला कष्टावांचून सिताफळे येत नाहीत झाली गोष्ट परत येत नाहीं इकडे बोलणें नाहीं, तिकडे चालणें नाहीं नकटें तें नकटें आणि पुन्हां नाकाचा डौल तेरड्याचे रंग तीन दिवस, सरड्याचे रंग दिवसांतून तीन कांहीं न होतेला-नव्हतेला गेला बाजार तरी नायकिणे३ए-कसबिणींच्या कांहीं खाणी नसतात तळ्याच्या कांठीं गळ टाकला, उद्योगाविण वायां गेला गुलाम ठोक्याशिवाय वठणीस येत नाही घरांत नाहीं खाया आणि कुत्र्याचे नांव ठेवा राया श्रीमंत लोक परावलंबी, सामर्थ्य नाहीं अंगीं बरें करीत असावें-करुन ठेवावें, तें कधीं फुकट जात नाहीं कनवटीं नाहीं पैसा आणि लोकांना म्हणतो या बसा हातीं (हातांत) नाहीं रुका, त्येच्या तोंडावर थुंका ओठाला नाहीं पुरेसें, पोटाचें आंतडें वासे कामक्रोधु नाहीं मानसी, तो महानुभाव संन्यासी बायकांच्या तोंडांत कोणतीहि गोष्ट राहात नाहीं व्हावा-व्हावा चांद नाहीं तर राहावें वांझ स्वभावाला औषध नाहीं धाकासारखी चीज नाहीं जिभेला हाड नाहीं तरी दांत पाडते फूल नाहीं फुलाची पाकळी देणें मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP