Dictionaries | References

गांव वाहून गेलें, नांव राहून गेलें

गांव जरी प्रत्‍यक्ष वाहून गेले व त्‍या गांवाचा घरें वगैरेचा मागमूस राहिला नाही तरीहि त्‍या ठिकाणचे त्‍या गांवाचे नांव कायम राहाते. एखादी गोष्‍ट घडली म्‍हणजे त्‍या गोष्‍टीबरोबर तिची स्‍मृति नाहीशी होते असे नाही. गोष्‍ट गेली तरी तिची स्‍मृति कायम राहते. तु०-काप गेले, भोके राहिली.

Related Words

नांव पाण्यांत जाणें   नांव पाण्यांत मिळणें   नांव धुळींत मिळणें   गांव वाहून गेलें, नांव राहून गेलें   भायलें सुतक भायर गेलें   नांव काढणें   गांव गेलें, नांव राहिलें   उपचारिक नांव   राव करीत नाहीं तें गांव करतो   डोळ्यांच्या कवड्या, नांव शेखरोषन   वाहतें नांव   नांव बदलणें   नांव डालणें   सगळा गांव मामाचा आणि एक नाहीं कामाचा   गांव तेथे लाव   गाढवाचें नांव गोपाळशेट   पोराचें पोर गेलें नि कातबोळाचें मागणें आलें   नांव सांगावें पण गांव सांगूं नये   फेस्त करता गांव, व्हिगाराचें नांव   नांव सोनूबाई हातीं कथलाचा वाळा   म्‍हातार्‍याने केले नांव, तरण्याने वाहविलें गांव   घरांत नाही अन्नकोजी आणि माझे नांव माणकोजी   गरीबाचें गेलें घोंगडें, गरीब पडलें उघडे   स्‍मशानांत गेलें तरी कावळ्यांचा उपद्रव   माकड गेलें लुटी आणि आणल्या दोन मुठी   शेत गेलें कटाळयानें, घर गेलें इटाळानें   नांव डहाळ होणें   गांव म्‍हारवडा एक करणें   देवाचें नांव आणि आपला गांव   अंगावरचें शेंपटीवर गेलें   लांब गेली लपायला आणि भूत गेलें चापायला   रोम एका दिवसांत बांधलें गेलें नाहीं   नांव राशीस जमणें   चोर आले घरी मग मी गेलें माहेरीं   काजळाच्या कोठडींत गेलें तर तोंड काळें, मोजले तर हात काळे   हगलें ना (नाहीं) पोट गेलें एकच   सहज गेलें वाडग्यांतः चार पैसे गाडग्यांत   नांव राशीस येणें   नांव राशीस उतरणें   कानीं आयिल्‍लें, केशीं गेलें   देवाची गेली घांट, तर गुरवाचें गेलें चर्‍हाट (झ्याट)   पाण्यांत राहून मगरांशीं वैर   जळांत राहून माशाशीं वैर   बारा गांव उजाड, आणि फिरतो उनाड   नांव लावणें   घरांत नाहीं खाया आणि कुत्र्याचे नांव ठेवा राया   खाऊन दिवस न काढावे, नांव रूप करून दाखवावे   नांव सांगणें   हत्ती फिरवा गांवोगांव, ज्याचा हत्ती त्याचें नांव   एकदां कानफाट्या नांव पडणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP