Dictionaries | References

क्रोध आणि शांति, आहे एकाच्या हातीं

आपल्‍याच हातांत वास्‍तविक क्रोध दाखविणें किंवा शांत राहणें हे आहे
क्रोध आणि शांति या दोन्हीहि गोष्‍टी परमेश्र्वराजवळ आहेत.

Related Words

प्रपंचांत पैसा आणि परमार्थांत परमेश्वर   भरंवशाची मोट आणि पहा माझी वाट   कोणाची मुलगी आणि कोण करतो सलगी   चूक मनुष्‍यांत आहे, ईश्र्वरापाशीं क्षमा आहे   घरचा थेंबा नि बाहेरचा तांब्‍या, बरोबर आहे   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   द्वेषी आणि जुलमी न्यायाधीश, करती न्यायाचा सत्यनाश   साधूंना भूतकाळ असतो आणि पापी गुन्हे गारांना भविष्यकाळ असतो   कडवे झाडाला बहु बाज, आणि म्‍हातार्‍या माणसाला फार खाज   लंबाण भाऊ आणि कांदेखाऊ   वाजंत्र्याची नळी, पुरणाची पोळी, व स्मशानांतील होळी जगांत सारखी चालू आहे   धोंडा तिकडेच आणि गोफणहि तिकडेच   हातां पायां, हातीं पायीं पडणें, लागणें   हातीं लागली चेड आणि धर मांडवाची मेढ   एकाच्या युक्तीवर सर्वांच्या युक्त्या   जाणार्‍याचे जातें आणि कोठार्‍याचे पोट दुखतें   रिकाम टवळा आणि गांवचा होवळा   शिंक्याचें तुटलें आणि बोक्याचें पिकलें   देणें कुसळाचें आणि घेणें मुसळाचें   आग्रह स्वर्गातला आणि पत्ता नाही ताकाला   काळ ना वेळ आणि गाढवाचा खेळ   स्वतः मागितलें तर ताक मिळेना तें निरोपानें दूध येणार आहे !   वियोग ही आठवणीची स्मरणी आहे   आशा अमर आहे   सगळया जगाचा, मान आहे रुढीला   नकटें तें नकटें आणि पुन्हां नाकाचा डौल   घरघुशी आणि घरनाशी   कोंबडीं झुंजविलीं आणि मंडळी गोळा केली   लिनां आणि भिकार चिनां   मी हांसतें दुसरीला आणि शेंबूड माझ्या नाकाला   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   मालक गैदी आणि मांजर कैदी   चाव चादडीचे, आणि हाल गोधडीचे   भवानी आई देवळांत आणि नायटे जगांत   गादी लागे मऊ मऊ आणि ढेकूण करिती चाऊ चाऊ   पावसानें भिजविलें आणि सरकारनें लुटलें कोणाजवळ फिर्याद करावी   बारा गांव उजाड, आणि फिरतो उनाड   भवानी तुळजापुरीं आणि नायटे पृथ्वीभर   वीज कडकडली आणि परळावर पडली   मनांत मनोरे आणि पुढें ताट कोरें   देवाचें नांव आणि आपला गांव   मेघाच्या आणि गर्भाच्या भरंवशावर राहूं नये   चोराची सुटका आणि सावाला फटका   बीज तसा अंकुर आणि झाड तसें फळ   भलत्या ठिकाणी हगावें, आणि निरपत बसावें   कनवटीं नाहीं पैसा आणि लोकांना म्‍हणतो या बसा   वांझोटी आणि संन्याशाची लंगोटी   विंदुरु आणि मजारु   पहिला दिवस पाहुणा दुसरे दिवस दिवाना आणि तिसरा दिवस गांवमे फिरना   घरचीचें ते मिठवणी आणि बाहेरचीचें मिठ्ठापाणी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP