Dictionaries | References

कोंबडा आरवला आणि आरंभ झाला कामाला


पहाटेपासून कामाची गर्दी होणें. रोज सकाळ झाली की सर्व लोक कामाला लागतात. सृष्‍टीचे हे चक्रासारखे चालू आहे.

Related Words

गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल   आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   कुणबी माजला, मराठा झाला   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   चूल आणि मूल   आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   झाला   व्याली आणि चाटावयास विसरली   सांगेल तें कारण आणि बांधील तें तोरण   कामाला नडी आणि रिकामपणाला घोडी   सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला   बगलमें कोंबडा, और गांवमें दंडोरा   कोंबडा कोंबडीला दाणा टाकून तमाशा पाहतो   बावळा-बावळी मुद्रा आणि देवळीं निद्रा   घर ना दार, आणि देवळीं बिर्‍हाड   संगीत-संगीतानें आनंद झाला, साप विसरला द्वेषाला   चतुराईने शहाणे आणि क्रोधाने मूर्ख वागती   सोनें आणि परिमळे   भांडभांड भांडला आणि शेवटीं धरिला अबोला   दिवसां मजूरी आणि रात्रीं हजेरी   राजे राजांचें दळ हाले आणि प्रजेचे हाल झाले   पेटींत सव्वामण दागिने आणि अंगावर गुंजभर सोनें   कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें   दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   पहार्‍याला संत्री आणि राज्याला (राजाला) मंत्री   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट   आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर   आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें   तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें   कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई   कुणब्‍याची बेटी आणि गव्हाची रोटी   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   माधुकरी-माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   धडांत ना भाकडांत, आणि शेळींत ना बोकडांत   नवर्‍याला मिळेना काट आणि धेडा मागतो वरण   दुर्गुण आणि विपत्ति, आळसापासून उत्पत्ति   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   कावळे दावो गेलो आणि उजवो गेलो सारखंच   गाय अपवित्र आणि शेपूट पवित्र   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   पोर आणि ढोर दुसर्‍यावर विसंबूं नये   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी   इच्छा काय आणि झाले काय   जुन्याला लाथा आणि नव्याच्या चरणीं माथा   तुटलें मन आणि फुटलें मोतीं सांधत नाहीं   दुधाला साय आणि ताकाला पाणी   दिवसां भागला आणि रात्रीं निजला   पंखाचा कोंबडा   भेटीला आला आणि वेठीला नेला   मुढा-मुढा माकोजी आणि नकटा टिकोजी   माप आणि महापाप   हिंव-हिंव भरलें चंद्राला आणि ताप भरला सूर्याला   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP