Dictionaries | References क केरसुणी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi | केरसुणी पाहून जाते अन् दिवा पाहून येते तिन्हीसांजच्या वेळी दिवा लावून तो देवांस, तुळशीस व सर्व घरांत फिरविण्याची चाल आहे. असे केले असतां लक्ष्मी घरात येते उलट त्या वेळी केर काढल्यास लक्ष्मी बाहेर जाते अशी समजूत आहे. Related Words SUGGEST A NEW WORD! केरसुणी मोळ-मोळापोटीं केरसुणी कर्म केरसुणी नांदत्या घरची केरसुणी केरसुणी-सोणी केरसुणी or केरसोणी जेथे केरसुणी फिरे, तेथें लक्ष्मी ठरे राजाची राणी ती महानुभावाची केरसुणी नांदते घरची केरसुणी जेथे फिरे केरसुणी, तेथें वावरे लक्ष्मी केरसुणी : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP