Dictionaries | References

कुंभाराचे पोर धडक्‍या हंडीत शिजवणार आहे?


-कुंभार धडकी मडकी विकून फुटकी मडकी घरी वापरावयास ठेवतो यावरून. कुंभाराक मडकी धड ना, पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP