Dictionaries | References

कुंभाराची सून आज ना उद्यां उकिरड्यावर येणार


कुंभाराची सून मडक्‍याच्या भट्टीकरितां कचरा जमविण्यासाठी उकिरड्यावर येते. ते तिचे कामच असल्‍यामुळे ती नवीन असली तरी लवकरच तिला ते करावें लागून लोकांच्या नजरेस ती पडल्‍याशिवाय राहात नाही. कोणतीहि गोष्‍ट लपवून ठेवण्याचा कितीहि प्रयत्‍न केला तरी योग्‍य प्रसंग येताच यथाक्रम ती उघड झाल्‍याशिवाय राहात नाही. तेव्हां विशेष आतुरता कशाला दाखवावी?

Related Words

आज   चलि होडांगेरि दिवंका, सून गरिबां घरचि हाडका   ज्ञानाच्या गोष्टी भारी, सून सासूला मारी   आज अमीर तर उद्या फकीर   आज घोवा, फाल्या रांड   सासू नाहीं ती साधी, सून नाहीं ती बाघी आणि अखंड न्हाती ती गांवची चोदी   बुडांत नाहीं तर वर कोठून येणार?   आज दिवशीं   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   सासूसाठीं रडे सून, बाई सुटलें मी काचांतून   एक ना धड, भाराभर चिंध्या   कधींतरी मरणें आहेच, त्‍यांत आज काय आणि उद्यां काय   गोड ना जाल्‍यार गोडासारखें उतर ना?   आज मला, तर उद्या तुला   आज वाटी, उद्या नरोटी   आज अंबारी तर उद्यां झोळी   बसन म्हळ्या सावळी ना, आनी धरीन म्हळ्या ताळी ना   दोळ्या दोळ्याक भेट ना, शेजारा आसून गुर्तु ना   घोळतल्‍याक उपास ना, बसतल्‍याक भूक ना   धडांत ना भाकडांत, आणि शेळींत ना बोकडांत   घर ना दार, आणि देवळीं बिर्‍हाड   येणें ना जाणें, फुकट वेल्हावणें   गांडीक ना गांडेपोतें, नी कौतुकाने व्हाकोल हाडली खातली कितें?   शीं करतली शिल्लीना आनि का करतलो कावळो ना   कोळसिंदा-शिंदा-सुंदा-सुना-सून-सन   अधिक सून पाहुण्यापुढें   वेळ ना वार, खादाड मागे जोगवा   वांकडी ना तिकडी तरी गांवाची भाकर   चव ना ढव, दडपून जेव   स्वार्थाक दोळे ना   बेल ना पत्री, पूजा करायले निघाली चत्री   पाठी ना पोटी: दारीं लागली कांटी   विजणा-ना   भाजून बीं पेरलें ना   कोणाक कोणना, उंचारी वतल्‍याक सांगातु ना   कामका ना काजका, शेरभर अनाजका   वेळ ना वखत, पाहुणा गेला कुंथत   आसल्यार घॉगॉ, ना जाल्यार ऑगॉ   छी सुण्या लाज ना, आजि म्‍ह्‌ळ्‌ळेलें फायिना   खबर असल्‍यास गोयें, ना झाल्‍यावर पोयें   बिछू-बिछूका मंतर ना ज्याने, सांपके बिलमें हात डाले   उश्ण्यांक मरण ना   दरेवैर खरवड ना   शिमग्याच्या तेलाला धार ना बोळ   बेदाणा-ना   ज्‍याणाँ पळैली ना शिंपी, ताणें पळैले कालूं   दुडु आसा तेंन्नां केळीं सवाय, ना तेंन्नां म्हारग   मुजर्‍याक कोण ना, हुलप्याक पंचवीस   हगलें ना (नाहीं) पोट गेलें एकच   आज   आज उद्यां करणें   कधींतरी मरणें आहेच, त्‍यांत आज काय आणि उद्यां काय   जाग्‍याला खूण, सासर्‍याला सून   नाकशिमर्‍या लज्‌ ना, आनि काल उलयिल्लॅं आज ना   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP