Dictionaries | References क कावळा करते कोय कोय, तूं माही होय होय Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कावळा करते कोय कोय, तूं माही होय होय मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | (व.) कोय काय अथवा काव काव शब्द करून हा कावळाहि आपल्या समागमाला अनुमति प्रदर्शित करीत आहे. त्या अर्थी, हे स्त्रिये, तूं या वेळी माझी हो, मजसीं विवाह कर. समोरच्या घटनेचा ओढून ताणून आपल्या गोष्टीला अनुकूल असा अर्थ बसवून त्याच्या आधारावर नाते जोडूं पाहणाराला अनुलक्षून ही म्हण आहे. Related Words कावळा करते कोय कोय, तूं माही होय होय कोय माही होय orchis ballock testicle testis bollock काय होय? ज्याची नाहीं कोय, त्याची पुडची डोय आंब्याची कोय तुरट लागे आणि रस गोड लागे कोय मारणुक आदमी आदमी अंतर, कोय हीरा कोय कंकर माही नदी कावळा आणि ढापी कावळा उडावयास खांदी मोडावयास आजचे अरिष्टा उपाय, उद्या केल्यानें न होय கபூரா پیٛوٚل કપૂરા অণ্ডকোষ ਕਪੂਰਾ അണ്ഡകോശം कपूरा वृषणः कावळा कावळा बसाययास व खांदी मोडावयास न मागे तयाची रमा होय दासी। अल्प धन थोर मन, नाश न होय स्वहित जाण होय नव्हे nut तूं कावळा उडण्यास आणि ढांग मोडण्यास (एकच गांठ) कावळा बसण्यास आणि ढांग मोडण्यास (एकच गांठ) गोड अंब्याची कोय, ती खायास अयोग्य பெரியக்கொட்டை టెంక আমৰ গুটি ਗੁਠਲੀ ગોઠલી कोयो गुठली निष्ठुरतेपासून, सूड होय निर्माण होयीस होय उठविणें होयीस होय करणें होयीस होय म्हणणें खुंटीवरचा कावळा खुट्यावरचा कावळा पराचा कावळा कावळा शिवणें भिकेंत कावळा ଅଣ୍ଡକୋଷ അണ്ടി ٲنٛٹ पक्ष्यांत कावळा जनावरांत कोल्हा उडाला तर कावळा नि बुडाला तर बेडूक उडाला तो कावळा आणि बुडाला तो बेडूक तूं तूं करप घे उदी नि होय सुदी गरीबींत मीपणा, तर होय विटंबना होतां राज्यक्रांति, होय द्रव्याची प्राप्ति होय द्र्व्यप्राप्ति मग चाळे आठवती stone पिसाचा कावळा करणें आधी करते (करी) सून सून, मग करते फुनफुन (फुणफुण) पराचा कावळा करणें पिसें लावून कावळा करणें ଟାକୁଆ ball endocarp मी तूं आनंदित मन ही खरी मेजवानी होय खोट्याच्या नांवाची होय माती, खर्याची वाढे कीर्ति किंचित् वार्यासंयुक्त, अग्नि मोठा होय प्रदीप्त उपकारीया लाभ होय, अपकारीया घडे अपाय ईश्र्वरी कल्याणापासून, दुःख हरून होय सधन उतार वय हे दुसरें बाळपणच होय करी ज्ञानाचा अभ्यास, होय सुखोपभोग त्यास एकदम काम सारें, दिवसांत न होय पुरें एकाचें जे अन्न होय, ते दुसर्याचे विषप्राय एका दिवसाचें सुख, त्याचें दुणें होय दुःख एका पुष्पाचा हार, न होय तें सार अंधळा पाहतां चांद होय मोठा आनंद गोड करतां भाषण, मूर्ख होय हर्षायमान गोड शब्दे करून, मूर्खाचें होय मनरंजन वाळूच्या कणाचा दोरा, कधीं न होय पुरा सांग सोनें, कधींहि न होय जुनें साठ वर्षें रामायण रामास सीता काय होय शुचिर्भूतपणा हाच मुळीं दैवी अंश होय शेती होय धननाश, ना धनी पास सकाळचा रामराम म्हणजे मृत्यूचेंच बोलावणें होय अज्ञानास न होय प्राप्ती, करिताही खरी भक्ती अशक्त असतांना, काम न होय जाणा आज आहे सुवर्णकांती, उद्यां होय तिची माती अन्न वस्त्र आणि पत उद्योगानें होय प्राप्त अपकारीं देतां उत्तेजन तेणें होय दुजें नुकसान अमर्यादेनें मौजा मारिती, होय पापाची भरती अल्प अपराध करी, शासन होय त्या परी स्वभाव वांकडा, तो नीट न होय बापडा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP