Dictionaries | References

कारभार

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
Business, affairs, esp. some extensive or weighty business, as that of a state, of a mercantile concern &c. Pr. करील त्या- चा का0 मारील त्याची तरवार; राखील त्याचें घर खपेल त्याचें शेत ॥.

 पु. राज्य सार्वकारी किंवा एखादा धंदा अंगावर घेऊन त्यासाठीं करावयाची सर्व तर्‍हेची खटपट . व्यवस्था ; उद्योगंधा ; काम . ( क्रि० हांकणें ; टांकणें .) ( सं . कार्यभार ; तुल . फा . कार - ओ - बार ) म्ह० करील त्याचा कारभार , मारील त्याची तरवार , राखील त्याचें घर , व खपेल त्याचें शेत .

कारभार नाहीं तर करभार नाहीं
राज्‍यकारभारांत जर लोकांचा भाग नसेल तर लोकांनी कर कशासाठी द्यावयाचा? अमेरिकन लोकांनी याच मुद्यावर इंग्‍लंडशी भांडून स्‍वातंत्र्य मिळविले. तु०-No taxation without representation.

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 m  Business, affairs, esp. some extensive or weighty business.

Related Words

बारभाईंचा कारभार   कारभार   बुचा कारभार   मारीत ताजी तरवार, करीत ताजो कारभार   आधल्या घरचे मधल्या घरी, आणि भिंतीवरून कारभार करी   ऋषेश्वराचा कारभार   ऋषेश्र्वराचा कारभार   देवाकई दैत्यां गेलें कारभार होड   बळ आसिल्ल्यालो कारभार   लांडा कारभार करणें   लांडे कारभार करणें   मोंगलाई कारभार   आंधळा कारभार   अनागोंदी कारभार   अंधळा कारभार   करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार, राखेल त्‍याचे घर व खपेल त्‍याचें शेत   करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार   आपस्वार्थी कारभार नसावा   अंदाधुंदी कारभार, झोटिंग बादशाही   कारभार योग्‍य करी, निंदेचा संतोष धरी   लांडा कारभार   बुच्चा कारभार   कावळ्यांकडे दिला कारभार, त्‍यानें हगून भरला दरबार   जो सवतीला बळी पडला, त्‍याचा कारभार ढिला झाला   सडा कारभार   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP