Dictionaries | References

काम वगीनें करावें किंवा रगीनें करावें

(क.) कामांत यश मिळवावयाचे असल्‍यास एक वशिला तरी शोधावा किंवा अधिकार, आत्‍मविश्र्वास तरी ठेवावा.

Related Words

काम निर्लज्‍जेचें करावें, तसें ऐकून घ्‍यावें   कोणतेहि काम वगेनें होतें किंवा रगेनें होतें   खांदाडीस मेखा देऊन काम करणें   फटलंडीचें काम   असेल दाम तर उचललें (उरकले) काम   दोन वेळा काम केलें सहज होतें चांगलें   आपले काम आपण करणें, दुसर्‍यावर चित्त न देणें   गव्हाची कणिक होण्याइतके काम   घाण्या बैलाक घुंवंचें काम   पिढयाचें काम   हुन्नारी हून केल्यारी काम ससार जाता   काम थोडें, बोभाट मोठी   जो उशीरानें उठे, त्‍याचें काम शेष सांठे   काम नाहीं काडीचें, फुरसत नाही घडीची   हाराभर काम आणि भाराभर दाम   काम करतल्‍याची फाट आनी जेवतल्‍याचे तोंड पळौं नाका   दान हें प्रथम जवळच्यास व नंतर दूरच्यास करावें   कामांत काम करून घेणें   चांगले खातो पितो, तो काम चांगलें करतो   जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी   कोल्‍ह्याचे पडले काम, डोंगरावर घेई आराम   ओठ फुटो (तुटो) किंवा खोकाळ (खोकाळी) फुटो   चांगल्या किंवा वाईट मार्गात पाऊल ठेवणें   एकदम काम सारें, दिवसांत न होय पुरें   भाडयाचें घोडें नडलें, मालकाचें काम अडलें   जावें रंगीनें, कीं जावें वगीनें   काम मनावर घेणें   अरिष्टांत पडणें मग बुडणें किंवा तरणें   सांगावें, कवण्या ठाया जावें l कवणातेम स्मरावें कैसें काय करावें l कवण्या परि मीं राहावें l   तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें   वाटेल तें करावें आणि प्रसिद्धीला यावें   द्यावें तसें घ्यावें, करावें तसें भोगावें   अघळपघळ बोलावें मनीं असेल तें करावें   मौर्ख्य न प्रगट करावें, आपलें मनांत ठेवावें   काय करावें शक्ति नाहीं, नाहीं तर रांडलेकांचे तुकडे केले असते   वैर करावें तर निदान स्वाभिमान बाळगावा   कुसरीचें काम   एका जिभेनें साखर खाणें किंवा विष्टा खाणें   दुडु करता सगळे काम, लोक करता माका सलाम   काम सरो, वैद मरो   दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं   काम काडीचे नाहीं, फुरसत घडीची नाहीं   खायला मिळेना आणि काम सरेना   अंगीं असेल तें काम आणि पदरीं असेल तो दाम   नोकर काम करतो आणि धनी पैसे वांचवितो   अटींचें काम   (काम) नरम करणें   मरमर काम करणें   जेथें नखानें काम होतें तेथे कुर्‍हाड (कशास) येते?   दाम करी काम, बिबी करी सलास   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP