Dictionaries | References

कामक्रोधु नाहीं मानसी, तो महानुभाव संन्यासी

( महानु.) महानुभावाला काम-क्रोध हे विकार नसावेत. तो संन्यासीवृत्तीचा असावा.

Related Words

ह्याचें मला लहणें नाहीं   हगे तो तगे   कामक्रोधु नाहीं मानसी, तो महानुभाव संन्यासी   पोटावर बांधल्यानें भूक जात नाहीं   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकायचें नाहीं   लंगडी ती लंगडी पण गांवदरीला चरत नाहीं   दांडयानें पाणी तोडलें म्हणून निराळें होत नाहीं   दान केल्यानें कोणताहि अनुष्य गरीब होऊं शकत नाहीं अगर चोरीनें श्रीमंत होऊं शकत नाहीं   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   हरामाचा माल जिरत नाहीं   राजाच्या खजिन्याचें पाणी कधींच आटत नाहीं   जो राहे देवाच्या निर्धारी, तो जन्म मृत्‍यूला दूर करी   अनुभवासारखा शिक्षक नाहीं   अंड कितीहि ताणलें तरी कपाळाला लागणार नाहीं   आप बुरा तो जग बुरा   माणसाला मानीत नाहीं   भिकेची हंडी सिगेस चढत नाहीं   चोरी करंडा, तो उचलीलं हंडा   इकडे बोलणें नाहीं, तिकडे चालणें नाहीं   धोबीसे जीत नहीं, तो गद्धको क्यौं मारना   हत्ती पोसवतो पण माहेरवाशीण नाहीं पोसवत   सुगंधी केतकीला फळें नाहीं, ती अंगीं कांटे बाही   रोम एका दिवसांत बांधलें गेलें नाहीं   महानुभाव झालाः सर्व कांहीं सोडला   कोणी कोणाचें नशीब घेत नाहीं   मायेवांचून रड नाहीं, जाळावांचून कढ नाहीं   चांगले थटेचें भाषण, वाईट नाहीं कठिण   चोर तो चोर घरधन्याहून शिरजोर   जो विजार शिवील तो हगायला भोंक राखली   जो घाबरतो तो रानभरी होतो   खुदा मेहेरबान, तो कुल मेहेरबान   लक्ष्मी पुसेना शंखाला, तो भीक मागे पोटाला   मुर्गीस बिस्मिल्ला तो कशास   जो असे अविचारी, तो काय न करी   ओठाला नाहीं पुरेसें, पोटाचें आंतडें वासे   बायकांच्या तोंडांत कोणतीहि गोष्ट राहात नाहीं   स्वभावाला औषध नाहीं   कनवटीं नाहीं पैसा आणि लोकांना म्‍हणतो या बसा   झाली गोष्‍ट परत येत नाहीं   फूल नाहीं फुलाची पाकळी देणें   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   धाकासारखी चीज नाहीं   जिभेला हाड नाहीं तरी दांत पाडते   हातीं (हातांत) नाहीं रुका, त्येच्या तोंडावर थुंका   राव करीत नाहीं तें गांव करतो   शेणपुंजीला झोंप नाहीं   स्वातंत्र्याची तळमळ आणि ओढयाची खळखळ, कधींहि थांबत नाहीं   श्रीमंत लोक परावलंबी, सामर्थ्य नाहीं अंगीं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP