Dictionaries | References

कर्मी फळ आणि तपीं राज्‍य


कोणतेहि कर्म केल्‍याशिवाय म्‍हणजे कष्‍ट केल्‍याशिवाय फळ मिळत नाही व तप केल्‍याशिवाय म्‍हणजे विशेष व सतत परिश्रम केल्‍याशिवाय राज्‍याची प्राप्ति होत नाही. पाठभेद - कष्‍टी फळ तपीं राज्‍य.

Related Words

पहार्‍याला संत्री आणि राज्याला (राजाला) मंत्री   औट घटी (डी) चें राज्‍य   गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल   आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   फळ-फळास-फळां येणें   चूल आणि मूल   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   सांगेल तें कारण आणि बांधील तें तोरण   आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   व्याली आणि चाटावयास विसरली   घर ना दार, आणि देवळीं बिर्‍हाड   फुकट-फुकट आणि चोखट   बावळा-बावळी मुद्रा आणि देवळीं निद्रा   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   कावळे दावो गेलो आणि उजवो गेलो सारखंच   गाय अपवित्र आणि शेपूट पवित्र   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   पोर आणि ढोर दुसर्‍यावर विसंबूं नये   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी   कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई   कुणब्‍याची बेटी आणि गव्हाची रोटी   धडांत ना भाकडांत, आणि शेळींत ना बोकडांत   नवर्‍याला मिळेना काट आणि धेडा मागतो वरण   दुर्गुण आणि विपत्ति, आळसापासून उत्पत्ति   सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला   दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   माधुकरी-माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट   आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर   आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें   तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें   कामाला नडी आणि रिकामपणाला घोडी   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें   सोयर्‍यापासून लांब आणि पाण्यापासून जवळ   माळी ओळखे मळयांत आणि कुणबी ओळखे खळयांत   सोनें आणि परिमळे   भांडभांड भांडला आणि शेवटीं धरिला अबोला   दिवसां मजूरी आणि रात्रीं हजेरी   राजे राजांचें दळ हाले आणि प्रजेचे हाल झाले   पेटींत सव्वामण दागिने आणि अंगावर गुंजभर सोनें   चतुराईने शहाणे आणि क्रोधाने मूर्ख वागती   आउट घटकांचें राज्य   इच्छा काय आणि झाले काय   इच्छा तसे फळ   उद्योगाचे अंतीं, (द्रव्य) भूषण आणि कीर्ति   करूं जावें एक आणि होतें भलतेंच   जुन्याला लाथा आणि नव्याच्या चरणीं माथा   जमीन पाहावी कसून, आणि मनुष्‍य पाहावें बसून   तुटलें मन आणि फुटलें मोतीं सांधत नाहीं   तप केल्‍यास बळ, वृक्ष लावल्‍यास फळ   तळ काढी फळ   दुधाला साय आणि ताकाला पाणी   दिवसां भागला आणि रात्रीं निजला   भेटीला आला आणि वेठीला नेला   मुढा-मुढा माकोजी आणि नकटा टिकोजी   लाडका लेक आणि दोघांत एक   शिराळशेटीचें राज्य   हिंव-हिंव भरलें चंद्राला आणि ताप भरला सूर्याला   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP