Dictionaries | References उ उघड्यापाशीं नागडें गेलें, सारी रात्र थंडीनें (हिंवानें) मेलें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi | ज्याच्याजवळ स्वतःच्या निर्वाहापुरतेहि साधन नाही तो दुसऱ्यास काय मदत करू शकणार? तु०-एकादशीच्या घरी शिवरात्र. पाठभेद-उघड्याच्या घरी नागवा गेला, रात्र सारी हिंवाने मेला. Related Words SUGGEST A NEW WORD! हैव-हैवहि गेलें नि दैवहि गेलें कत्तलाची रात्र गाढवहि गेले आणि ब्रह्मचर्यहि गेलें भायलें सुतक भायर गेलें ओठाबाहेर गेलें तें पोटाबाहेर गेलें शहाण्यास एक बात, मूर्खाला सारी रात पोराचें पोर गेलें नि कातबोळाचें मागणें आलें मरणाला रात्र आडवी करणें उपाशी झोंपी जातो, तो सारी रात्र तळमळतो मरत-मरती रात्र झाली सारी रात्र जागली आणि वांगें भाजी रांधलीं नागव्याच्या तरीवर नागव्यानेंच गेलें पाहिजे हांवे कॅललें व्यर्थ गेलें आनि घावा मागल्यान चेंडू ओग्गि गेलें माकड गेलें लुटी आणि आणल्या दोन मुठी स्मशानांत गेलें तरी कावळ्यांचा उपद्रव गांव वाहून गेलें, नांव राहून गेलें प्राणावर आलें होतें पण शेपटावर-बोटावर निभावलें गेलें शेत गेलें कटाळयानें, घर गेलें इटाळानें गरीबाचें गेलें घोंगडें, गरीब पडलें उघडे शेला पांघरला आणि हिंवानें मेला निशिल्या भितरी नागडें काळोख्या रात्रींत सारी मांजरें एकाच रंगाचीं असतात जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी अंधळ्यास रात्र काय आणि दिवस काय मध्यान्हरात-रात्र मुरखकी सारी रात, चतरकी एकच बात भूषण-भूषण भारी अन् बटव्यांत गारी (वाजवून पाहिलें तर खळखळ सारी) हगलें ना (नाहीं) पोट गेलें एकच गांव गेलें, नांव राहिलें कानीं आयिल्लें, केशीं गेलें सहज गेलें वाडग्यांतः चार पैसे गाडग्यांत लांब गेली लपायला आणि भूत गेलें चापायला चोर आले घरी मग मी गेलें माहेरीं हयगय-हयगीनें काम ठेविलें, तें समजा व्यर्थ गेलें मायेक गेलें, सेवेक चुकलें जीव द्यावा त्यापेक्षां जितरब गेलें तरि उत्तम दमडीचें तेल. सारी रात्र दिवा, उरलें सुरलें माझ्या झुलपाला लावा काजळाच्या कोठडींत गेलें तर तोंड काळें, मोजले तर हात काळे देवाची गेली घांट, तर गुरवाचें गेलें चर्हाट (झ्याट) नळी फुंकिली सोनारें, इकडून तिकडे गेलें वारें वळवणी आलें आणि तळवणी घेऊन गेलें देउळची गेली घांट, गुरवाचें गेलें चर्हट (इयांट,शेट) घरापरी घर गेलें, बायकोपरी बायको गेली शिंदळाची आई, गुराख्याचें आलें, आणि कुणब्याचें गेलें बोलणें फोल झालें । डोलणें वायां गेलें ॥ दिडकीची हंडी गेली पण कुत्र्याचें मन ओळखलें गेलें कोठेंहि गेलें तरी पळसाला पानें तीन आपले मांडी (गांडी) खालचे गेलें, मग त्यावर एक बसोत की दोन बसोत देउळची फुटली घांट तर गुरविणीचे गेलें झ्यांट तन गेलें, पण गेलें, आतां काय उरली बाकी! तरुणपणाचा मित्र विचारी, खुशाल आहेस का काकी ! काळुंखी रात्र गरिबाचें गेलें घोंगडें, गरीब पडलें उघडें जेवण दुसर्या गेलें, तरी पोट आपणा मेलें जीविं आईलें केशिं गेलें ढोरानं ढोर मेलें, कुत्र्याच्या गळ्यांत घाटरूं आलें नवल झालें, गाढव मेलें नागड्यापाशी उघडें गेलें, सारी रात्र हिंवानें मेलें नागव्याकडे उघडें गेलें, रात्र सारी हिंवानें मेलें फाटलें पांघरुण वाणाचें, मेलें माणूस गुणाचें भागी-भागीचें घोंडे, किवणानें मेलें भाडयाचें घोडें, ओझ्यानें मेलें मेलें कोंबडें आगीला भीत नाहीं मेलें घोडें व जितें गाढव बरोबर आहे मेलें मढें आगीला भित नाहीं मेलें मढें आगीला भीत नाहीं मेलें मेंढरु आगीला भिईल काय? मेलें माणूस गुणाचें व फाटकें पांघरुण रंगाचें रात्र वळवणी आलें आणि तळवणी घेऊन गेलें शिंगरुं-घोडें मेलें ओझ्यानें आणि शिंगरुं यडताकानें-हेलपाटयानें समाईक घोडें पाण्यावांचून मेलें सारी रात कांडी दळी, खाऊं गेल्या आळवाची नळी हयगय-हयगीनें काम ठेविलें, तें समजा व्यर्थ गेलें : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP