Dictionaries | References

उघडा उघडा दार, नाकाला लागली धार


एक मनुष्य आपल्या बायकोशी भांडून रानात निघून गेला. तेथे त्यास रात्र झाल्यावर कोठे जावे याची पंचायईत पडली. अखेरीस तो एका झाडावर जाऊन बसला. थोड्या वेळाने तेथे काही चोर येऊन त्यांनी आणलेली लूट त्याच झाडाखाली बसून वाटून घेऊ लागले. तेव्हा वरील मनुष्य घाबरून गेला व त्याची तपकिरीची डबी खाली पडली. तेव्हा चोरांस वर कोणीतरी भूत आहे असा संशय येऊन ते घाबरून आपले सर्व द्रव्य टाकून तसेच पळून गेले. मग त्या मनुष्याने ते सर्व द्रव्य बांधून घेऊन डोक्यावर गाठोडे घेतले व घरी आला व बायकोस म्हणालाः उघडा उघडा दार, डोक्याला झाला भार. ही गोष्ट शेजारणीने ऐकून आपल्या नवर्‍यासहि तसेच बाहेर घालवून दिले. तो त्या ठराविक झाडावर बसला व चोर खाली आल्यावर त्याने आपल्या तपकिरीची डबी मुद्दाम खाली टाकली. तेव्हा त्या चोरांस ती गोष्ट पुनः घडल्यामुळे संशय आला व त्यांनी वर चढून पाहिले तेव्हा तो सापडला. मग त्याचे नाक कापून त्यांनी त्याला हाकून दिले. तेव्हा द्रव्य मिळावयाच्या ऐवजी नाकास धार लागून तो घरी आला व बायकोस हाक मारू म्हणू लागला की, उघड उघड दार, नाकास लागली धार! याप्रमाणें भलत्याच गोष्टीत दुसर्‍याचे अनुकरण केले असतां लाभ व्हावयाच्या ऐवजी नुकसान होते. तु०- आति पवित्रता० पहा.

Related Words

उघडा   उघडा बोडका बाळसंतोष   नाकाला-स मिरच्या लागणें-झोंबणें   दार फळणी   नाकाला धाका आणि कपाळाला थुंका   पडती धार   मिरची-(अंगाला-नाकाला) मिरच्या लागणें-झोंबणें   जमीन मऊ लागली म्‍हणून कोपराने खणणें   मॉठया कोणय् दार काटटा, बारकॅल्या कोण काटटा?   नाकाला-स चुना लागणें   उघडा उघडा खिडकी, नाकाला लागली चिरकी   सुफळ-सुफळ बोलरे नार्‍या ! रंडक्या झाल्या सार्‍या, मांडवाला आग लागली ! अरे असें बोलूं नये ! पिंडाइतका भात द्या म्हणजे मढया सारखा पडतो   अंधळा म्हणतो आग लागली बहिरा म्हणतो ढोल वाजतो   याचें-याचें दार त्याचें दार, ऊठ मेल्या खेटर मार   उघडा होणें   आधी उंबरा सोन्याचा होऊं दे, मग ठेंच लागली तरी चालेल (मग ठचठचां लागूं दे)   असतां उघडे मागील दार, होती चोरी आणि परद्वार   लागली लहर, केला कहर   नाकाला-स पदर येणें   उद्योग उघडा करूं जाती, त्यांत लवून विघ्ने राहतीं   घराला दार आणि कुतर्‍याला मार   नाकाला पदर लावणें-लागणें   नाकाला जीभ लावणें   धार देणें   वाहती धार   नागव्यापाशीं उघडा गेला सारी रात्र हिंवानें मेला   ब्रम्हानंदीं लागली टाळी । कोण देहातें सांभाळी ॥   घर ना दार, आणि देवळीं बिर्‍हाड   कामगार-दार   घरां झगट्टा म्‍हण वेळेर व्होन्न दोवाल्‍ली, थिवंय दर्याकडेन्‌ ‘मजें घस्‍स, तुजें फस्‍स’ करूनं झगडूं लागली   ज्‍या घरीं दिली पोरी, तिला त्‍या घरची लागली रीतभात सारी   उपरकाठी लागली   करवत करकरूं लागली कीं, ओंडक्‍याचें भरले म्‍हणून समजावें   धार काढणें-पिळणें   मी-आपण हंसें लोकाला शेंबूड माझ्या-आपल्या नाकाला   हातीं लागली चेड आणि घर मांडवाची मेढ   धन्याची घोडी उधळली, मनाला चुटपुट लागली   आकाशातली धार, करिते बेजार   समुद्राला झुरळाची गरज लागते-लागली   रागीटाची चाकरी, तलवारीची धार   कानाला ठणका व नाकाला औषध   समुद्राला कोरड पडली, आणि सूर्याला आग लागली   पाठी ना पोटी: दारीं लागली कांटी   अजून अंगठ्याला आग लागली नाहीं   रेडा रेडा, म्हणे थोडी धार काढा   एरजार-झार-धार   हातीं लागली चेड आणि धर मांडवाची मेढ   मी हांसतें दुसरीला आणि शेंबूड माझ्या नाकाला   पापास नाहीं पार, त्यास नरकाची धार   मत्त्केकरी-दार-वाला   धार देणें   पंच धार   शेरभर पुरणाला वाटावें किती आणि नकटया नाकाला नटावें किती   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP