Dictionaries | References उ उघडा बोडका बाळसंतोष Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उघडा बोडका बाळसंतोष मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | अगदी नग्न अंगावर चिंधी देखील नाही असा. बाळसंतोष ही एक भिक्षेकर्यांची जात असून ते जुने कपडे मागत फिरत असतात. व त्यामुळे त्यांच्या अंगावर अनेक लोकांनी दिलेले जुने पण चित्रविचित्र रंगांचे व आकाराचे कपडे असतात. पण हा बाळसंतोष कपडे मागणारा भिकारी असून उघडा बोडका आहे. यावरून ज्याजवळ भिकेचा देखील एकहि कपडा नाही असा अगदी निष्कांचन, निर्धन मनुष्य पूर्णपणे दरिद्री निराश्रित मनुष्य. उघडा पहा. निर्धन. ज्यास कोणी मागेंपुढें नाहीं असा. Related Words उघडा बोडका बाळसंतोष उघडा बाळसंतोष उघडा माथा उघडा उघडा दार, नाकाला लागली धार बोडका बोडका कांदा बोडका निवडुंग उघडा ठेवणे उघडा नागडा उघडा बागडा उघडा बाघडा उघडा हिशोब उघडा होणें पाण्यांत बोडका बुचकळणें उघडा उघडा खिडकी, नाकाला लागली चिरकी एखाद्याला उघडा पाडणें exposed धरला तर रोड्क, सोड्ला तर बोडका हात धरल्या रोडका, शेंडी धरल्या बोडका हातीं धरला रोडका, डोई धरला बोडका हातीं धरल्यास रोडका, शेंडी धरल्यास बोडका नागव्यापाशीं उघडा गेला सारी रात्र हिंवानें मेला डोई धरला तर बोडका, हातीं धरला तर रोडका திறந்துவிடாதே మూయలేని খোলা ছেড়া রাখা ਖੁੱਲਾ ਛੱਡਣਾ ખુલ્લું રાખવું മൂടാതിരിക്കുക ಹಾಗೆ ಬಿಡು खुला छोड़ना उद्योग उघडा करूं जाती, त्यांत लवून विघ्ने राहतीं उकतें दवरप लांदां दोन unfastened open uncovered निपदरी पातीकांदा open form open hearth single-end open-jaw spanner double-end open jaw spanner वाजघट नागडधोया बोडकें भात बोडखा बोडखाविणें बोडखी वाघण उघडाबोडका खुला उंका उखंडा उताप अंगवला अनाश्रयी लुंचित लुचाबुचा लुचाभुंडा लुचामुंडा मी भाग्याची, संगत नको चांडाळाची आनुल्लें विनग्न अन्मीख लुडाबुच्चा बोड बोडसें उत्तप उघटा विगडणें वाघीण apothecium जुयटें रोडका कांसा उन्हाळा जोगी, पावसाळा रोगी, हिवाळा भोगीनिरोगी उभ्या मार्गानें जाणें उभ्या मार्गानें येणें गरीबाची मरूं नये बायको नि श्रीमंताचे जळूं नये घर भुंकड भुंक्कड निरुपाधिक mangrove formation denude लक्ख लख्ख spanner रोड लक्क gymno- अजूण अनाश्रित exposure overt जेथें टी शर्ट डोळे उघडणें बेणा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP