Dictionaries | References

आहे

See also:  आही
A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
āhē f Poetry for अही q. v. Glow of fire; a blast of hot air &c.

क्रि.  ( अस्तित्व दर्शविणारें ) असणें या क्रियापदाचें वर्तमानकाळाचें रुप . आहेआहे नाहीनाही - एखाद्या गोष्टीचें अस्तित्व किंवा व्यवहार ज्या वेळीं क्वचितच असतो किंवा असून नसल्यासारखा असतो त्या वेळीं हा वाक्यप्रचार योजितात . तो आहेआहे नाहींनाहीं . = त्याचें अस्तित्वच भासत नाहीं , त्याला कोण विचारतो ? अशौचामध्यें स्नानसंध्या म्हणजे काय , आहेआहे नाहींनाहीं . [ सं . अस्ति ; प्रा . अत्थि , आथि ]
 स्त्री. ( काव्य )
 स्त्री. ज्वाला ; आंच ; उपद्रव ; उपसर्ग ; पीडा . लागे शोकाग्निची न या आहे . । - मोशल्य १ . २८ . आही पहा .
ज्वाला ; आग . अही पहा . ( अव . ) आह्या . येती उष्णाच्या आह्या । पायीं लाह्या भाजती । - अमृत ध्रुवच ५ . वियोगाची कोण भोगील आहे । - नरहरि दानव्रत ९८ .
कांति ; शोभा . रुपाचेनि आहे । ऐरावतु पाणि वाहे । - शिशु ५०८ . [ सं . अहि = सूर्य ; सं . आभा ; प्रा . आहा = कांति ]

आहे आहे, नाहीं नाहीं
आहे म्हटले तर आहे, नाही म्हटले तर नाही. असून नसल्यासारखे असणें
अल्प अस्तित्व किंवा व्यवहार असणें. ‘अशौचामध्ये स्नानसंध्या म्हणजे काय, आहे०’

Related Words

अजून पहिला, प्रथम , पूर्व दिवस आहे   क्रोध आणि शांति, आहे एकाच्या हातीं   व्यवहार-व्यवहार ज्ञान हें मनुष्य जीविताचें मुख्य अंगा आहे   घरांत बारा हात वेळू फिरतो आहे   चित्तास समाधान राखणें हेंच योगाचें सार आहे   काय त्‍याच्या डोळ्यावर भात बांधला आहे?   चूक मनुष्‍यांत आहे, ईश्र्वरापाशीं क्षमा आहे   ईश्र्वर करणी अगाध आहे   घरचा थेंबा नि बाहेरचा तांब्‍या, बरोबर आहे   आहे ते दिवस ते दिवस दिवाळी नाही ते दिवस शिमगा   काशी विद्येचें आगर आहे   खाद आहे तर लाद (लाध) आहे   पीठ आहे तर मीठ नाहीं आणि मीठ आहे तर पीठ नाहीं   मडक्‍याचा कांठ ओला आहे तो वळेल   पुरुष ही परमेश्वराची कीर्ति तर स्त्री ही परमेश्वराची प्रत्यक्ष मूर्ति आहे   उंच घरापेक्षां लौकिक थोर आहे   आखला सुटला तर उकीरडा उकरील, पर्वताशी थोडीच टक्कर घेणार आहे?   आपल्याखालीं जळत आहे अन् दुसर्‍याचें विझवण्यास पळत आहे   हें काय आहे बाई ! तर आहे मसणवटींतील माती   अशी आहे तशी आहे   नवें लुगडें नुताचें, आहे सुताचें   माम्या मावशा आहे पण आईची सर कोणा नये   म्हातारपण-म्हातारपण हें दुसरें बाळपण आहे   कृतीनंतर उपदेश वायां आहे   डोळ्या अवलोकन साहे, जिवा तसें मन आहे   वियोग-वियोग ही आठवणीची स्मरणी आहे   ज्‍याचे जवळ अर्थ आहे, त्‍याशीं मत्‍सर करूं नये   तूं कर वटवट-कटकट, मी आहे निगरगट्‌ट, माझा गुरु बळकट   आशा अमर आहे   सगळया जगाचा, मान आहे रुढीला   स्वतः मागितलें तर ताक मिळेना तें निरोपानें दूध येणार आहे !   घोडा मैदान पुढें आहे   ही काळरात्र चालली आहे   नाक कापलें तर म्हणे भोंक आहे   विनय-विनयशीलता हें एक अहंकाराचें भाषांतर आहे   बोटें चाटून कोठें पोट भरलें आहे?   जगीं सर्वसुखी असा कोण आहे। विचारी मना तूंचि शोधोनि पाहे।।   धर्म आहे कर्मांगी, कळलें पाहिजे प्रसंगी   माय मेली बाळपणीं, स्त्री तरुणपणीं, पुत्र वृद्धपणीं विचित्र आहे करणी   आहे तीच स्थिति गोड वाटली की प्रगति खुंटली   अग्नि हा चांगला चाकर पण वाईट धनी आहे   जन त्रिविध आहे   छपन्न देशचें पाणी प्याला आहे   कराल ते थोडें आहे   आली उर्मी साहे। तुका म्हणजे थोडे आहे।।   क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे।   हातांत असलेल्या एक पक्षाची किंमत झुडपांत असलेल्या दोन पक्षांपेक्षां जास्त आहे   पिचकी डांग खरी, पण हंडयांना भारीच आहे   सूर्य-सूर्य तपतो आहे   मार. ‘राजश्रीअ स्वामी इतराज होऊन पाणिप्रवाह मुखावरी होऊन आबरु घेतली ऐसा प्रसंग येथील आहे.’   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Keyword Pages

  |  
  |  

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP