Dictionaries | References

आषाढ

See also :
ĀṢĀḌHA , ĀṢĀḌHA I , ĀṢĀḌHA II
The name of the fourth month reckoning from चैत्र, viz. June-July.
 पु. चैत्रादि बारा महिन्यांपैकीं चौथा महिना . [ सं . ]
आषाढी आणि सण हाकारी
आषाढी एकादशीपासून चातुर्मास्यास आरंभ होतो व पुढे श्रावण, भाद्रपद, आश्र्विन वगैरे महिन्यांत वरचेवर बरेच सण असतात व अखेरीचा सण अक्षयतृतीया हा असतो. दिवाळीनंतर सण संपतात, कारण ‘दिवाळी आणि सण निवारी’ अशी जोडून म्हण आहेच. तु०-अखिति झाली सणाची निश्र्चिंति.
 m  The name of the 4th month from चैत्र.
  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.