Dictionaries | References

आश्रय

See also :
आश्रा
ना.  अवलंब , आसरा , छत्र , थारा ;
ना.  आधारस्थान , निवार्‍याची जागा , संरक्षण .
An asylum; a refuge; a place of protection or security. 2 Shelter, protection, defence, cover, lit. fig. 3 Support or sustentation, lit. fig. sanction, authority, warrant, countenance; grounds, reasons, data: also that which supports, sustains, upholds, establishes. 4 Having recourse to; adopting, employing, using; observing, following, practising. 5 Proximity or vicinity.
 पु. 
आश्रयाचें स्थान ; आधारस्थान ; निवार्‍याची जागा .
संरक्षण ; छत्र ; आधार ; आसरा ; थारा ; आच्छादन ; तिला परमुलुखांत कोणाचा आश्रय नव्हता - पाव्ह ५ .
( ल . व अक्षरश : ) दुजोरा ; मंजुरी ; पसंति ; आधार ; प्रमाण ; कैवार ; आधारभूत ; प्रभाणभूत ; कैवारी .
आश्रय असणें ; अवलंबन करणें ; स्वीकारणें ; उपयोग करणें ; पाळणें ; वागणें ; अनुसरणें ; अभ्यासणें .
शेजार ; सान्निध्य . अग्नीच्या आश्रयास तूप ठेवूं नको , वितळेल . ( सामाशब्द ) जलाश्रय ; ग्रामाश्रय ; वृक्षाश्रय इ० [ सं . आ + श्रि = आसरा घेणें ]
आश्रयाविना, हिंमत खरी जाणा
ज्याच्या अंगी हिंमत म्हणजे खरे धैर्य अथवा ताकद आहे त्याला कोणाचेहि साहाय्य लागत नाही व खर्‍या धैर्याची परीक्षा जेव्हा कोणताहि आधार नसतो अशा वेळीच होते.
 m  An asylum, a refuse. Support, shelter.
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.