Dictionaries | References

आपल्या नाहीं तिळीं, त्याला द्यावें सुळीं

   
Script: Devanagari

आपल्या नाहीं तिळीं, त्याला द्यावें सुळीं     

ज्याचा आपल्याला तिळाइतकाहि उपयोग नाही त्याची आपण पर्वा करीत नाही. त्याचा पूर्ण नाश झाला तरी आपण बेफिकीर असतो किंवा त्याच्या नाशास कारणीभूतहि होतो. आपलेपणाचा संबंध नसला म्हणजे मनुष्य बेफिकीर असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP