TransLiteral Foundation

अशी तशी

वि.  किरकोळ , नगण्य , लहानसहान , क्षुल्लक .

Related Words

अशी   घरासारखा गुण, सासू तशी सून   साहेब-साहेबलोकांची टोपी जशी फिरवावी तशी फिरते   वारा वाजेल-येईल-वाहील तशी पाठ फिरविणें-पाठ देणें   माय तशी लेक, तमाशा देख   करणी करावी तशी भरणी भरावी   जाती तशी पुती, आत्ती तशी भाची   अशी कर काट की त्यांत बने तुझा थाट   खाण तशी माती   जाती तशी पुती   वारा वाजेल-वाहील तशी पाठ करावी-ओवावी-द्यावी   देव तशी पूजा आणि संगत तशी वागणूक   नात तशी पोती, खाण तशी माती   अशी होणें   अशी तशी   जशी शक्ति, तशी भक्ति   जशी देणावळ, तशी धुणावळ   जशी दानत, तशी बरकत   अशी राहणें   चांगले करी, अशी सोय धरी   अशी आहे तशी आहे   घरची खुंटी तशी   कुडी तशी पुडी   खाण तशी माती, आणि आत तशी भाची   आत,त्या तशी भाची, खाण तशी माती   खाण तशी माती, गहूं तशी रोटी   अशी कां धुसफूस, दोन पैशाचे तीन ऊंस   आमची जात चांगली, अशी काकांचीहि बोली   अशी मुलगी फटाकडी की नवर्‍याला गाभण करील   अंगावरलें, रांगतें आणि खेळतें, अशी संतती बाईल मिरविते   अशी लेक हवई, की घरोघर जांवई   अशी काय प्रभुची लीला, की मांजर काळी डोळा पिवळाः   जशी मैत्री वाढते, तशी दृढ होत जाते   किंमत घड्याळीं चालीवर, तशी मानवी पराक्रमावर   जशी दैवाची उजरी, तशी बुद्धि उपजे शरीरीं   नात्याची जवळीक तशी आदराची कोंवळीक   जात तशी बात, पैसा तसा हाट   जशी नाणेवारी चालते, तशी जगीं खुशामत वाढते   जशी जोड, तशी मोड   सुसरीणबाई तुझी पाठ कशी? तर कापसाची मोट तशी   इतरांची बुद्धि ऐकावी, तशी लोकां सांगावी   जशी कामना, तशी भावना   जशी दिता, तशी घेता   जसा राजा, तशी प्रजा   जशी काया, तशी छाया   जसा भोग्‍या भेटेल तशी रात्र उजडायची   जशी कुडी, तशी पुडी   खाद तशी लात   जशी दृष्टि तशी सृष्टि   भोग्या मिळेल तशी रात्र काढावी   अशी   अशी आहे तशी आहे   अशी होणें   आई तशी बाई, मंगळ कोण गाई   आत,त्या तशी भाची, खाण तशी माती   इतरांची बुद्धि ऐकावी, तशी लोकां सांगावी   कुडी तशी पुडी   करणी करावी तशी भरणी भरावी   कांग बाई अशी तशी, तर माझी आज एकादशी   किंमत घड्याळीं चालीवर, तशी मानवी पराक्रमावर   खाण तशी माती   खाण तशी माती, आणि आत तशी भाची   खाण तशी माती, गहूं तशी रोटी   खाण तशी माती, जाती तशी पोती (जात तशी पुत)   खाण तशी माती, नी आवै तशी धुती (पुती)   खाद तशी लात   घरची खुंटी तशी   घरासारखा गुण, सासू तशी सून   चालणारा तोंड वाशी, वाट जशाची तशी   जशी कुडी, तशी पुडी   जशी कामना, तशी भावना   जशी काया, तशी छाया   जशी चाकरी, तशी भाकरी   जशी चाकाची गति, तशी मनुष्‍याची स्‍थिति   जशी जोड, तशी मोड   जशी दक्षणा, तशी प्रदक्षिणा   जशी देणावळ, तशी धुणावळ   जशी दैवाची उजरी, तशी बुद्धि उपजे शरीरीं   जशी दृष्टि तशी सृष्टि   जशी दानत, तशी बरकत   जशी दिता, तशी घेता   जशी नाणेवारी चालते, तशी जगीं खुशामत वाढते   जशी नियत, तशी बरकत   जशी मैत्री वाढते, तशी दृढ होत जाते   जशी शक्ति, तशी भक्ति   जशी शाळा, तशी बाळा   जशी सृष्‍टि वाढते, तशी मनुष्‍यें शहाणीं होत जातात   जसा पाहेला साला तशी सालेची बहीण   जसा भोग्‍या भेटेल तशी रात्र उजडायची   जसा राजा, तशी प्रजा   जात तशी बात, पैसा तसा हाट   जाती तशी पुती   जाती तशी पुती, आत्ती तशी भाची   जाती तशी पुती, खाण तशी माती   तापल्‍या तव्यावरची भाकरी, तशी ठेवावी हुशारी   दक्षिणा तशी प्रदक्षिणा   देव तशी पूजा आणि संगत तशी वागणूक   नात तशी पोती, खाण तशी माती   नात्याची जवळीक तशी आदराची कोंवळीक   नियत तशी बरकत   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

secondary tissue

  • द्वितीयक ऊतक 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

why treeepad veedhee ? narrate
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,751
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,781
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.