Dictionaries | References

अनुभव आपला आपण घ्यावा त्यापेक्षां दुसर्‍याचा पाहून शिकावा

   
Script: Devanagari

अनुभव आपला आपण घ्यावा त्यापेक्षां दुसर्‍याचा पाहून शिकावा

   प्रत्येक गोष्टीचा स्वतः अनुभव घेऊन पहाण्यापेक्षां आजपर्यंत अनेकांना जे विविध अनुभव आले आहेत त्यांचेपासून बोध घेतल्यास तो अधिक श्रेयस्कर होय. कारण प्रत्येक गोष्टीचा स्वतः अनुभव घेणें शक्यहि नाहीं व अनेकदां तें फार महाग पडतें. तेव्हां जगांतील लोकांच्या अनुभवानें आपण शहाणें व्हावें हेंच चांगलें.

Related Words

अनुभव आपला आपण घ्यावा त्यापेक्षां दुसर्‍याचा पाहून शिकावा   अनुभव   आपला   आपला तो माणला दुसर्‍याचा तो भिकार डेंग   പൊതുപ്രവര്ത്തഹനം   ज्‍याचा अनुभव त्‍याला, आपण काय बोला   एक अपशब्द बोलावा, तसा दुसर्‍याचा घ्यावा   दुसर्‍याचा आनंद पाहून मत्सरी श्रमी होती   आपण   कारणाव्यतिरिक्त बोलूं नये, दुसर्‍याचा वेळ घेऊं नये   झाड पाहून घाव, मनुष्‍य पाहून शब्‍द   पैंठ   आपले स्तुतीचा डंका, आपला आपण वाजवूं नका   त्यापेक्षां   अनुभव गर्नु   अनुभव करना   आपले नाणें खोटे मग दुसर्‍याचा वांक का काढावा   दुसर्‍याचे वेडेपणें, आपण चातुर्य शिकणें   घ्‍यावा दुसर्‍याचा सद्‌गुण, त्‍यागावा आपला दुर्गुण   दुसर्‍याचा न्याय करतो, आपला कोणी पाहत नसतो   दुसर्‍याचा वरवंटा घेऊन आपला काथ्या कुटणें   आपला तुपला   आपला नाश आपण न करावा   आपला तो बाब्या लोकाचा तो भिकार डेंग   आपला तो बाळ्या (बाब्या) दुसर्‍याचे ते कारटे   अन्न पाठीवर ठेवणें त्यापेक्षां बरवें खाणें   आपण हागे   वारा पाहून पाठ द्यावी   आपण यजमानाशीं वागावें तसे सेवकास शिकवावे   वारा पाहून पाठ द्यावी, वारावाहेल तसें करावें, वारा पाठीवर घ्यावा   दाढी पाहून वाढणें   दाढी पाहून वाढी   डोळे पाहून चालणें   डोळे पाहून वागणें   पायाकडे पाहून करणें   परिस्थिति पाहून वागावें   कल पाहून वागणें   चोरा सैल दोरी देणें, आपला घात करून घेणें   अंथरुण पाहून पाय पसरणें   आंथरुण पाहून पाय पसरावे   आपला हात जगन्नाथ   आपला स्वभाव आवरून धरी, नाही तर करील तुजवर स्वारी   تہہ بازاری   આપણ   বাজারি কর   ପଣ୍ୟକର   आपण भिकारी, जीवु चोकारी   आपण मस्वें स्वर्ग पाहाचो   आपण सुखी, पसणें सुखी   आपण करना, दुसर्‍यांक सोण्णा   दुखणें दिवा पाहून येतें न्‍ फडा पाहून जातें   आपण बुडता, दुसर्‍याक पोटाळता   आपण माझे मायबाप आहांत   कपड्याची ओज आपण राखिली तर आपली ओज कपडे राखतात   ईश्र्वरास ठकवूं पहातो तो आपला आपण फसला जातो   अनुभव आणि लीनता वागवी भय मर्यादशीलता   experience   sense experience   आपला तो बाब्या, लोकांचे तें कारटें   आपला तो बाब्या, लोकाचा तो कारटा   आपला दाम कुडा नि वाण्याशीं झगडा   घेणें दोषाचा अनुभव, हा मूर्खाचा स्‍वभाव   निरंतर ज्ञानाची उत्पत्ति, अनुभव स्मृतीपासून होती   अनुभवणे   महसूस करना   आपण लोकांशीं, तसे लोक आपणाशीं   जो ईश्र्वरें विहीलाः तो स्वधर्मु आपला   आपण भले तर जग भलें, आपण मेलों जग बुडालें   देवनामें भिक्षा मागतो, तो आपला अर्थ साधतो   आपण चांगले तर जग चांगले   आपण सुखी जाल्यार जग सुखी   पांच करतील तें आपण करावें   दुसर्‍याचें परमदुःख, पाहून हेवा मानी सुख   दुसर्‍याचा तो भोसडा, आपली ती चीर   आपण शाबूद तों दुनिया शाबूद   आपण भला तो जग भला   आपण मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   दगडाकडे पाहून खालचा विंचू दिसत नाहीं   मुख पाहून मुशाहिरा आणि घोडा पाहुन खरारा   आपण म्हणूं ती पूर्व दिशा   आपला अपराध वाटे, तर काळीज फाटे   आपला तो कंढीचा दोरा, दुसर्‍याला म्हणावे पडखाड्यांत   आपला कान पिळून घेणें   आपला भोग्या शिवणें   दोष दुसर्‍याचे पाहून, सुज्ञ घेती सुधारुन   दिवा पाहूण येतें, फडा पाहून जातें   जो वर पाहून चालतो, तो खड्‌यात पडतो   आपला कोप परिहार, रिपुसंहार   आपला दोष आपणास वाटे, तर करणाराचें हृदय फाटे   अनुभव मूर्खा शिकवी ज्ञान न शिके तो शतमूर्ख जाण   आपण शेण खावुनु दुसर्‍या तोंडाक हातु पुसतो   आपण तरी मरद, बाइलेक रांड करीद   आपण नागवी, (नी) म्हणे पाहणारे लबाड   आपण करावे अन्याय, देवा घरी न्याय   आपण कामास लोटावें, कामानें आपणास लोटूं नये   आपण स्वस्थ बसणें, परक्या श्रम देणें   आपण मेले आणि (नी) जग बुडाले   आपण शेण खायचे नि दुसर्‍याचें तोंड हुंगायचें   कार्य अनुभव   अनुभव हुनु   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP