Dictionaries | References

अति झालें आणि हसूं आलें

एखाद्या गोष्टीपासून आपणास त्रास होत असला म्हणजे प्रथम प्रथम त्यापासूनच मनाला खंति होते. पण त्या गोष्टीपासून वरचेवर त्रास होत गेला तर त्यापासून पुढें दुःखहि होईनासें होतें व उलट हंसूच यावयास लागतें. तु ० -रोज मरे त्याला कोण रडे.

Related Words

गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल   आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   नासलें मिरें का केजास महाग झालें?   आलें   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   चूल आणि मूल   करावयास गेला एक, पुढें आलें टेक   प्राणावर आलें होतें पण शेपटावर-बोटावर निभावलें गेलें   व्याली आणि चाटावयास विसरली   सांगेल तें कारण आणि बांधील तें तोरण   आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   बावळा-बावळी मुद्रा आणि देवळीं निद्रा   घर ना दार, आणि देवळीं बिर्‍हाड   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   कानामागून आले व तिखट झालें   बोलणें फोल झालें । डोलणें वायां गेलें ॥   कामाला नडी आणि रिकामपणाला घोडी   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें   कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई   सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट   आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर   आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें   तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   पहार्‍याला संत्री आणि राज्याला (राजाला) मंत्री   कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें   कुणब्‍याची बेटी आणि गव्हाची रोटी   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   माधुकरी-माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें   कावळे दावो गेलो आणि उजवो गेलो सारखंच   गाय अपवित्र आणि शेपूट पवित्र   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   पोर आणि ढोर दुसर्‍यावर विसंबूं नये   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   धडांत ना भाकडांत, आणि शेळींत ना बोकडांत   नवर्‍याला मिळेना काट आणि धेडा मागतो वरण   दुर्गुण आणि विपत्ति, आळसापासून उत्पत्ति   सोनें आणि परिमळे   भांडभांड भांडला आणि शेवटीं धरिला अबोला   दिवसां मजूरी आणि रात्रीं हजेरी   राजे राजांचें दळ हाले आणि प्रजेचे हाल झाले   पेटींत सव्वामण दागिने आणि अंगावर गुंजभर सोनें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP