Dictionaries | References

अठरा पगड जात

 1. तांबट
 2. पाथरवट
 3. लोहार
 4. सुतार
 5. सोनार
 6. कासार
 7. कुंभार
 8. देवळक ( गुरव )
 9. धनगर 
 10. गवळी 
 11. लाड वाणी 
 12. जैन 
 13. कोष्टी 
 14. साळी 
 15. चितारी 
 16. माळी 
 17. तेली 
 18. रंगारी 
-  स्वादि. ६.५.३ - ३६.   
प्रत्येक जातीची पगडी बांधण्याची रीत निरनिराळी असते. यावरुन जितक्या पगड्या तितक्या जाती म्हणजे अनेक जाती, लोक. ‘ कालच्या यात्रेस अठरा पगड जात आली होती. ’

Related Words

अठरा   अठरा नखी खेटरें राखी, वीस नखी घर राखी   अठरा पगड जात   अठरा धान्यांचे कडबोळें   कडवी जात   पाणी पीकर जात पुछते हैं   जित्‍याची खोड मेल्‍यावांचून जात नाहीं   पाणी पडत जात असणें   अठरा धान्यांचें कडबोळें   आधीं पाणी पिणें, मग जात पुसरणें   हत्तीचे दांत, नाहीं मागें जात   नऊ अठरा   आमची जात चांगली, अशी काकांचीहि बोली   अठरा पर्वै   जातीस जात मिळणें   उघड्या डोळ्यांनी प्राण जात नाही   बारा महिने अठरा काळ   जातीला जात ओढते   वळचणीचें पाणी आढयाला जात नाहीं   अठरा तत्त्वें   नऊ कारभारी, अठरा चौधरी   अठरा टोपकर   अठरा अध्याय गीता   अठरा उपधान्यें   बारा कारभारी आणि अठरा चौधरी   कणकींत पडलेले पाणी काही वाया जात नाहीं   पोटावर बांधल्यानें भूक जात नाहीं   मांजराची जात सुंगटाच्या वासाक   दंत भग्न होत, इच्छा नाहीं जात   मर्जी जात राहणें   जातीला जात मारी, जातीला जात तारी   पगड   अठरा विश्र्वे   अठरा वर्ण   मूर्ति जाईल पण कीर्ति जात नाहीं   मूर्त जाईल पण कीर्ति जात नाहीं   जात तशी बात, पैसा तसा हाट   जांवयाची जात, न्हाणीतलें खात   नानक (कहे) नन्हे होईजे जैसी दूब, और घांस जर जात है दूब खूब की खूब   रीत बाटली म्हणून जात थोडीच वाटली   हात बाटला तरी जात बाटत नाहीं   जात वंजार्‍याची बरी, कधी चोरी न करी   कडू कारल्‍याची उपाधी गोडीनेंहि जात नाहीं   रामोशाची जात, खालीं सागोती वर भात   कुणब्‍याची जात विळ्याएवढी वाकडी   बरें करीत असावें, तें कधीं फुकट जात नाहीं   जोडीवांचून गाडा ओढला जात नाहीं   कात भागत्‌ पुण जात भागना   मिरीं नासलीं तरी जोंधळ्याच्या भावानें जात नाहींत   जातीस जात ओळखती, तसें चोरास चोर जाणती   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP