TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
संस्कृत सूची|शास्त्रः|ज्योतिष शास्त्रः|मानसागरी|पञ्चमोऽध्यायः|
अध्याय ५ - शनिमध्ये पाचकफलम्

मानसागरी - अध्याय ५ - शनिमध्ये पाचकफलम्

सृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली आहेत, त्यापैकीच एक ज्योतिषशास्त्र होय.

The horoscope is a stylized map of the planets including sun and moon over a specific location at a particular moment in time, in the sky.


शनिमध्ये पाचकफलम्

शनेर्विपाके कुरुतेऽभिमानं महत्सुखं लोहगतादिवृद्धिः । लाभं प्रतापं च शरीरकष्टं प्रान्ते ददात्येव हि सूर्यपुत्रः ॥१॥

धनहानिर्भवेन्नित्यं हानिशोकौ भयं तथा । विदेशे भ्रमणं शीलं शनेः पाके गतो रविः ॥२॥

सुखदं रोगनिर्मृक्तं लाभदं हानिजं तथा । करोति शनिपाके च चन्द्रमोऽन्तर्गते रवौ ॥३॥

महीसुतेऽन्तरगते कलहं च उपद्रवः । अग्निदाहं ज्वरं तीव्रं विफलं विगतं भवेत् ॥४॥

सौरान्तरगते सौम्ये राजमानं करोति च । मध्यसंपत्यगेहे च कार्यप्राप्तिः सवस्त्रदम् ॥५॥

करोति जीवो बहुबुद्धिसौख्यं राज्याभिधं देशपुराधिपत्यम् । परोपकारं सुखसंपदश्च करोति सौरे च गुरुः सदैव ॥६॥

ददाति वित्तं भृगुनन्दनः सुखं सुखार्थविद्यागमनं भवेत् स्वयम् । सुनिर्मलं बाहुप्रतापयुक्तं विदेशयाने च नरः सुखं लभेत् ॥७॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2009-04-03T23:45:31.8000000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

चाल

 • स्त्री. जाणें ; गमन करणें ; मार्ग आक्रमण करणें ; प्रवास करणें . आज मला दहा कोसांची चाल पडली . २ रीत ; वहिवाट ; पध्दत ; रिवाज ; परिपाठ ; प्रघात . या बेटांतील जुन्या लोकांच्या चालीप्रमाणें त्याचा पोषाख होता . - पाव्ह ३ . त्या देशीं स्त्रिया कासोटा घालीत नाहींत अशी चाल आहे . ३ चालण्याचा नोक ; पाऊल टाकण्याची , चालण्याची ढब , ऐट . ४ घोडयाचा कदम ; किंवा गति ; याच्या कांहीं तर्‍हा पुढीलप्रमाणें आहेत - कुकर ; कोंकर ; खुदकी ; चवड ; तुरूक ; तुर्की ; दुडकी ; घांवरी ; चौक ; टाकण ; बाजी ; भरघांव ; हुदरूक ; सात्रक ; रहिवाळ ; डुलत ; साधी ; हुडूक ; हुद्रुक ; तुरतुर इ० ५ चलन ; फैलाव ; प्रसार . मुंबईत सुरती रुपयाची चाल आहे . ६ काम भागविणें ; गुजराण करणें ; ऐवजी , बदली योजणें . सोंवळें दुसरें कांहीं नाहीं म्हणून धाबळीवर चाल करतों . ७ सत्ता ; वर्चस्व ; वजन ; अधिकार ; चलती . दरबारांत त्याची चाल होती तेथपर्यंत त्याचें वांकडें कोणाच्या नेंहि झालें नाहीं . ८ वागणूक ; आचार ; वर्तणूक ; वर्तन . यावरून तो उमेदवार सभ्य चालीचा आहे हें मी ताडिलें . ९ प्रकार ; जाति तर्‍हा ( काव्यांतील छंदविषयक ); गाण्यांतील तान , स्वर , गति . १० हल्ला करणें किंवा अंगावर तुटून पडणें ; चढाई . ( क्रि० करणें ). ११ दुसर्‍या भिंतीचा जोड मिळण्याकरितां ठेवलेला भिंतीच्या शेवटाचा बाहेर आलेला भाग ; आणखी जोड करतां यावी म्हणून छपराची खांडे पाडलेली कड . १२ ऊंसाचा रस गाळण्याच्या चरकाच्या नरमादीमध्यें जी मळसूत्रासारखी खोबण व पुढें काढलेला भाग असतो ती . १३ बुध्दिबळाच्या खेळांत मोहर्‍यानें केलेली खेळी किंवा हल्ला . [ सं . चल = चालणें ] ( वाप्र . ) चाल करणें - तुटून पडणें ; हल्ला करणें ; चढाई करणें . चालीवर घेणें - भागविणें ; गुजारा करणें ; निर्वाह करणें ; चालवून घेणें ; करविणें . चालीस लागणें - मार्गास लागणें ; चालू होणें ; सुरवात करणें ; ( धंदा , कृत्य यांस ). चालीस लावणें - चालावयास लावणें ; चालू करणें ; सुरवात करून देणें . 
 • वि. विशिष्ट ठिकाणीं चालू असलेलें , किंवा पाडलेलें नाणें . ( समासांत ) पुणेंचाल ; चांदवडचाल ; समशेरीचाल ; नाशिक . चाल . सामाशब्द - 
 • ०चर्या स्त्री. वागणूक ; रीतभात ; नेहमीचें आचरण , रोजगार लागतांच त्याची चालचर्या फिरली . 
 • ०चलन चलणूक चलाण चलाव - स्त्री . वर्तणूक ; आचारविचार ; वर्तन . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

जननशांतीचे महत्व स्पष्ट करा ?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.