TransLiteral Foundation
संस्कृत सूची|शास्त्रः|ज्योतिष शास्त्रः|मानसागरी|पञ्चमोऽध्यायः|
अध्याय ५ - केतोरुपदशाफलम्

मानसागरी - अध्याय ५ - केतोरुपदशाफलम्

सृष्टीचमत्काराची कारणे समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी प्राचीन भारतातील बुद्धिमान ऋषीमुनी, महर्षींनी नानाविध शास्त्रे जगाला उपलब्ध करून दिली आहेत, त्यापैकीच एक ज्योतिषशास्त्र होय.

The horoscope is a stylized map of the planets including sun and moon over a specific location at a particular moment in time, in the sky.


केतोरुपदशाफलम्

धननाशोपघातश्च विदेशे दुःखपूरितम् । सर्वत्र विफलं विन्द्यातकेतोरुपदशां शिखी ॥१॥

अर्थ चतुष्पादहानिर्नेत्ररोगः शिरोव्यथा । श्लेष्मभीत्यर्थहानिश्च केतोरुपदशां भृगुः ॥२॥

मित्रस्वजनजोद्वेगो ह्यल्पमृत्युः पराजयः । भोजनं क्रतुहीनं च केतोरुपदशां रवौः ॥३॥

अन्नपानादिनाशं च व्याधितस्य च विभ्रमः । मिष्टान्नभोजनप्राप्तिः केतोरुपदशां शशी ॥४॥

वह्नेः शत्रो रणे भीतिर्वातकष्टभयं नृपः । कुधान्यं मत्स्यमांसानि केतोरुपदशां कुजः ॥५॥

शत्रुतो हि भयं स्त्रीणां नीचेभ्योऽधिकपीडनम् । बुभुक्षितं पराधीनं केतोरुपदशां तमः ॥६॥

विवादं धनहानिश्च वस्त्रमंत्रादिनाशनम् । केतोरुपदशां जीवो रुक्षधान्यादिभोजनम् ॥७॥

वस्त्रान्नपानहानिश्च सुखमाश्रमपीडनम् । गोमहिष्यादिनाशं च केतोरुपदशां शनिः ॥८॥

शत्रुपीडा महोद्वगो विद्याबन्धुधनक्षयः । केतोरुपदशायां हि केतुः सौम्यस्य संशयः ॥९॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2009-04-03T21:28:09.4670000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

देस

  • पु. १ देश अर्थ १ पहा . प्रदेश , प्रांत . शिरवळ सुपे देस । - ऐपो ९ . २ . तुच्छतादर्शक शिवी . - शास्त्रीको . ३ एक राग . ह्या रागांत षड्ज , तीव्र ऋषभ , तीव्र गांधार , कोमल मध्यम , पंचम , तीव्र धैवत , कोमल निषाद हे स्वर लागतात . आरोहांत गांधार व धैवत स्वर वर्ज्य . जाति औडुव - संपूर्ण . वादी ऋषभ संवादी पंचम . गानसमय रात्रीचा दुसरा प्रहर . [ सं . देश ] 
  • ०क पु. पिढीजात वतनदार ; सरकारी अधिकारी ; प्रायः देशमूख . 
  • ०कत की नस्त्री . देसकाचे काम , अधिकारी ; देसाईपणाचा हक्क . कागल प्रांताची पूर्वी देसकत होती ... - मराचिथोरा ४१ . कू ( महानु . ) समूह . आईकैल श्रोतयाचा देसकू । - भाए १६ . 
  • ०गौड पु. एक राग . ह्यांत षड्ज , कोमल ऋषभ , पंचम , धैवत , तीव्र निषाद हे स्वर लागतात . गांधार व मध्यम स्वर वर्ज्य . जाति औडुव - औडुव . वादी धैवत , संवादी ऋषभ . गानसमय प्राःकाळ . 
More meanings
RANDOM WORD

Featured site