TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

n nitishatak

: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

मौन

  • न. गप्प किंवा स्तब्ध बसणें ; न बोलणें ; गुपचुप बसणें ; मुकेपणा ; निश्शब्दता ; विवक्षित कालपर्यंत भाषण न करितां राहण्याचा जो व्यापार तो . नकळे ह्रदयीचें महिमान । जेथें उपनिषदा पडलें मौन । तेथेंही संचरले सज्जन । देहाभिमान सांडोनी । - एरुस्व १ . ३७ . 
  • अबोलपणा ; स्तब्धता ; अनालापिता ; अनालापवृत्ति . - वि . मुका ; न बोलणारा ; स्तब्ध किंवा गपचूप बसणारा . [ सं . ] 
  • ०मुद्रा स्त्री. शांतपणाची , न बोलण्याची किंवा अबोलपणाची मुद्रा ; अबोलपणानें राहण्याची प्रवृत्ति दर्शविणारी चेहर्‍याची ठेवण . [ सं . ] 
  • ०व्रत न : कांहीं मुदतीपर्यंत न बोलण्याचा नियम , नेम ; कांहीं कालपर्यंत मौन वृत्तीनें राहण्याचें धरलेलें व्रत . ( क्रि० धरणें . ) [ सं . ] मौनावणें क्रि . स्तब्ध राहणें ; अबोलपणानें असणें ; एखाद्यानें स्वतःची शांतवृत्ति राखणें ; चुप बसणें , होणें . प्रेमें विकासलीं कमळें शुद्ध । गुंजारवती कृष्ण षटपद । ऐकोनि गंधर्व जाहले स्तब्ध । सामवेद मौनावले । - एरुस्व ३ . ६ . स्वयें शेष मौनावला स्थीर पाहे । - राम १५८ . मौनी वि . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

हिंदू धर्मात ३३ कोटी देवता आहेत काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Dictionaries: 44
  • Hindi Pages: 4,328
  • Total Pages: 38,982
  • Words in Dictionary: 302,181
  • Tags: 2,508
  • English Pages: 234
  • Marathi Pages: 22,630
  • Sanskrit Pages: 11,789
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.