TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ३|
आमच्या कपाळें तुज ऐसी बुद...

संत तुकाराम - आमच्या कपाळें तुज ऐसी बुद...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


अभंग २८७.

आमच्या कपाळें तुज ऐसी बुद्धि । धरावी ते शुद्धि योगा नये ॥१॥

काय या राहिलें विनोदावांचून । आपलिया भिन्न केलें आम्हा ॥२॥

कोठें मूर्तिमंत दावी पुण्यपाप । कशाचे संकल्प वाहविशी ॥३॥

तुका म्हणे आतां आवरावा चेडा । लटिकीच पीडा पांडुरंगा ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-03-21T22:57:31.3670000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

पसण्यापुतें सुरइ

  • पाहुण्यापुरेसा सुरइ तांदुळांचा भात. गोमंतकांत दोन प्रकारचे तांदुळ असतात. सडीक तांदुळ ते सुरइ आणि भात उकडून तयार केलेले ते उकडे. ज्या दिवशीं कोणी पै पाहुणा असेल त्या दिवशीं त्याच्यापुरता सुरइ तांदुळाचा भात करायचा असा सर्वसाधारन सांप्रदाय. 
RANDOM WORD

Did you know?

शंकराला अर्धी प्रदक्षिणा कां घालतात ?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site