TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ३|
ब्रम्हांडनायक त्याचा मी अ...

संत तुकाराम - ब्रम्हांडनायक त्याचा मी अ...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग


अभंग २५६.

ब्रम्हांडनायक त्याचा मी अंकित । काय यमदूत करिल माझें ॥१॥

वेश्या जया नामें तरली गणिका । अजामिळासारिखा पापराशी ॥२॥

चरणाचा महिमा अहिल्या उद्धरिली । रुपवंती केली कुब्जा क्षणें ॥३॥

पृथिवी तारिली पाताळासी जातां । तुका म्हणे आतां आम्ही किती ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-03-21T05:52:54.9630000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

भक्तीचें दुकान घालणें-मांडणें-पसरणें-करणें

  • भक्तीचा डौल, आव आणणें 
  • परमेश्वरभक्तीचा देखावा करणें 
  • आपण मोठे ईश्वरभक्त आहों असें भासविण्याकरितां सर्व पसारा मांडणें. 
RANDOM WORD

Did you know?

कोणत्याही पूजेसाठी गणपती म्हणून चिकणी सुपारीला महत्व आहे, मग बाकीच्यांना कां नाही?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.