मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्रीराम विठ्ठल गायकवाड| सुमने श्रीराम विठ्ठल गायकवाड अनुक्रमणिका प्रार्थना अनुक्रमणिका होऊ नको विचलीत काहिच्या गाड्या त्यांना रक्षा बंधन कोण संसार मृगजळ जपून जा थोराचा जयजयकार पाऊस रखवालदार निवडणूक आदर्श गाव विसरु नको क्रांती तो म्हणतो टोपी हिम्मत ना सोड येणार आहे कुठवर चालणार शहाजीराव पाटील दिपवाळी जपावे स्वातंत्र्यदिन शिक्षक दिन स्वागत मासा हेच का ते ... खेळ लोकशाही विनोबाजी तसे नको महात्मा गांधीजी एकात्मता जीवनगान सावली बाबासाहेब आगगाडी बसस्टँड हनुमान दर्शन झुंज विठ्ठला पान सुमने निती जीवन काल आज पन्नाशी पार केली उजनी आई साक्षर जनता आण्णाभाऊ साठे आम्ही वाट न्याय स्वर अंतरंगाचे - सुमने काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचेकवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड Tags : marathipoetshreeram vitthal gaikwadकविताकवीमराठीश्रीराम विठ्ठल गायकवाड सुमने Translation - भाषांतर सदाकाळ जे फुलवीत रहाते मना जीवनी जपूया त्या अनमोल सुमना ॥ध्रृ॥जे सृष्टीसौदर्याचे मोलजिचा इतिहास विशालअसाच घडत राहीलभविष्याचा अनंत कालआनंद देई दु:खी आसवाच्या नयना ॥१॥जी सृष्टीच्या छताची ज्योत असा चंद्र शोभे नभातवाटे श्रीकृष्णाची ताईत शोभीवंत शुभकार्यात आनंददायक नरवसलेल्या मना ॥२॥तुम्ही प्रेमाची असे शानजयाला स्वामीनीचा मानस्वर्गातील परी समान जिथे झुकते सोनं नाणं संजीवनी मिळे कमनशीबी जीवना ॥३॥जिच्या करा मनोमीलनसान उच्चस्थाचा सन्मानसज्जनाचे अभिनंदनतसा निरोपाचाही मानजिच्या गोड स्पर्शांने स्वर्ग दिसे ढेंगणा ॥४॥जो अंतरंगी नवनीतकधी बनती लोहागतकुणा घाली वेडया पायाततर कुणा पाश गळ्यात तरी ही अविट गोडी सजीव जीवना ॥५॥प्रेमा वंचीत त्याला प्रेमखिन्न अशा मना विश्राम पिडीत जिवाचे हे धाम तसा प्रवासातील आरामईश्वराची ही देण लाभते काहीजणा ॥६॥ N/A References : N/A Last Updated : February 02, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP