मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग नववा| प्रसंग प्रशस्ति प्रसंग नववा प्रसंग प्रशस्ति ईश्र्वरी कर्तृत्वांतील गुणदोष गुणदोषी कर्तृत्त्वहि कल्याणासाठींच सगुण-निर्गुण ‘माझें’ पणापासून वेगळेंपण जनाचें अवलक्षण चंचल-धांगडी पतिव्रता प्रसंग समाप्ति प्रसंग नववा - प्रसंग प्रशस्ति श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत प्रसंग प्रशस्ति Translation - भाषांतर ॐ नमो सुरंग निज गुज गोविंदा । तुवां सकळ गोंवून लाविला धंदा । म्हणऊन गोविंद विश्र्वकंदा । म्हणितलें तुजलागुनी ॥१॥सर्व गोंऊन वेगळेपणें । सर्व चाळक सत्ता महिमानें करुनी अकर्तेपणाचीं विंदानें । कळोनि कळज्ञें नेदिसी ॥२॥नवव्या प्रसंगाची नवलाव गोडी । ईश्र्वराचें कर्तृत्वीं काढिली खोडी । सद्गुरुकृपेनें आत्मज्ञान जोडी । शेख महंमदा जालिया ॥३॥शेख महंमद म्हणे जगदात्मा । पूर्ण पुरता म्हणविशीं विश्र्वकर्मा । परी दुबळा देखलासी परब्रह्मा । तें सांगतों परियेसी ॥४॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP