मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|स्तवन|गणेशस्तवनें| मन माझें वेधलें गणराजीं ।... गणेशस्तवनें ॐ नमो श्री आद्या । वेदप्र... श्रीगणाधिपतयें नम: । श्री... ॐ नमो अनादि आद्या । वेद व... लंबोदरा तुझा शोभे शुंडादं... पाहतां त्रिभुवनीं हो दुजा... मन माझें वेधलें गणराजीं ।... धरोनिया फरश करीं । भक्तजन... विद्यानिधान गणराज विराजता... ॐ नमो गणेशपायांसी । जया न... नमो परमं ब्रह्मणस्पति । प... सद्गुरू गणेशा अचला । सद्... चिंतामणी महाराज रचित - मन माझें वेधलें गणराजीं ।... पूजा करण्याआधी मन प्रसन्न करण्यासाठी त्या त्या देवीदेवताचे स्तवन करावे. Tags : poojastavanपूजास्तवन चिंतामणी महाराज रचित Translation - भाषांतर मन माझें वेधलें गणराजीं । वृत्ति बैसली तुझे पायीं ॥धृ.॥अहो वृथा माया लाविली हो कां मज बहु भारी । मोहापासुनी सोडवावें अरे तुज म्हणे एकभावें ॥ मन माझें० ॥१॥अहो पुत्रदारा धनादिका । चाड नाहीं जन लोका । शरण कोणा जाऊं आणिका । अरे तूं मजवरी करी कृपा रे । मन माझें० ॥२॥अहो पतितपावन नाम तुझें आहे रे त्रयलोकीं । ब्रीदावळी साच केली अरे मज थोर जोडी झाली । मन माझें० ॥३॥अहो भ्रमर मन आहे हो लुब्ध तुझे पायीं ।सुगंधित वास आंला आवागमन खुंटलें रे । मन माझें० ॥४॥अहो दास तुझा विनवितो चिंतामणी देव ।दीनरंका तारि वेगीं त्यासी लावी मुक्तिमार्गीं ॥ मन माझें० ॥५॥ N/A References : N/A Last Updated : July 22, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP