नक्षत्रांच्या योनि

ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे.



अश्वो गजो मेषसर्पौ सर्पः श्वानो बिडालक : ।

मेषो बिडालकश्चैव मूषको मूषकश्च गौ : ॥७६॥

महिषी च ततो व्याघ्रो महिषी व्याघ्र एव च ।

मृगो मृग : सारमेयो वानरो नकुलस्तथा ॥७७॥

नकुलश्च कपि : सिंहस्तुरग : केसरी च गौ : ।

मतंगज : क्रमादेवं भानां प्रोक्तास्तु योनय : ॥७८॥

वरील श्लोकांत अश्विनीपासून रेवतीपर्यंत अभिजित् ‍ नक्षत्रासहित २८ नक्षत्रांच्या अनुक्रमें २८ योनि सांगितल्या आहेत , त्या खालील कोष्टकांत पहा .

अश्वि .

अश्व .

भर .

गज

कृत्ति .

मेष

रोहि ,

सर्प .

मृग .

सर्प

आर्द्रा

श्वान

पुनर्व .

मार्जार

पुष्य

मेष

आश्ले .

मांजर

मघा

उंदीर

पूर्वा

उंदीर

उत्तरा

गाय

हस्त

म्हैस

चित्रा

व्याघ्र

स्वाती

म्हैस

विशा .

व्याघ्र

अनु .

हरिण

ज्येष्ठा

हरिण

मूळ

श्वान

पू . षा .

वानर

उ . षा .

नकुल

अभि .

नकुल

श्रव .

वानर

धनि .

सिंह

शत .

अश्व

पू . भा .

सिंह

उ . भा .

गौ

रेव .

गज

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP