ताराबल

ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे .


कन्याभं वरमाद्नण्यं वधूभाद्वरभं तथा ।

नवहृच्छेषभे नेष्टे सप्तपंचत्रिसंख्यके ॥७४॥

शुभा चेदेकतस्तारा तदा सार्धगुणोदय : ।

शुभा चेत्स्युस्त्रय : शून्यं चोभयोश्चेत्रयोऽशुभा : ॥७५।

वरच्या जन्मनक्षत्रापासून वधूच्या जन्मनक्षत्रापर्यंत नक्षत्रें मोजावीं ; त्यांस नवांनीं भागावें ; बाकी ३।५।७ राहिली तर अशुभ आणि १।२।४।६।८।० म्हणजे ९ राहिली तर शुभताराबल आहे , असें समजावें . तसेंच , वधूनक्षत्रापासून वरनक्षत्रापर्यंत नक्षत्रें मोजून नवांनीं भागावें आणि वरच्याप्रमाणेंच शुभाशुभ समजावें . दोघांची शुभ तारा आली तर गुण तीन . एक शुभ व दुसरी अशुभ असतां , गुण दीड व दोन्ही ठिकाणीं बाकी ३।५।७ असतां , शून्य गुण धरावा .

तारागुणांचे कोष्टक

कन्या

वर

१

२

३

४

५

६

७

८

९

१

३

३

१॥

३

१॥

३

१॥

३

३

२

३

३

१॥

३

१॥

३

१॥

३

३

३

१॥

१॥

०

१॥

०

१॥

०

१॥

१॥

४

३

३

१॥

३

१॥

३

१॥

३

३

५

१॥

१॥

०

१॥

०

१॥

०

१३

१॥

६

३

३

१॥

३

१॥

३

१॥

३

३

७

३

१॥

०

१॥

०

१॥

०

१॥

१॥

८

३

३

१॥

३

१॥

३

१॥

३

३

९

३

३

१॥

३

१॥

३

१॥

३

३

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP