मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|महात्मा फुले|अखंडादि काव्यरचना|विभाग ३| बळी राजा विभाग ३ बळी राजा मानव महंमद संस्थान बडोदें यांना पत्न जगन्नाथ यांना पत्न उत्तर म्हस्के यांस पत्न काव्यरचना - बळी राजा महात्मा फुल्यांनी हे काव्य व्यक्तिमात्रास अनुलक्षुन लिहिले नसून फक्त उपमापर लिहून दिलगिरी व्यक्त केली. Tags : mahatma jyotiba phuleकाव्यमहात्मा ज्योतिबा फुले बळी राजा Translation - भाषांतर आमुच्या देशीचे अतुल स्वामी वीर ॥ होते रणधीर ॥ स्मरुं त्यास ॥धृ.॥बळिस्थानीं आले शूर भैरोना ॥ खंडोबा जोतीबा ॥ महासुभा ॥१॥सद्गुणी पुतळा राजा मूळ बळी ॥ दसरा दिवाळी ॥ आठवीती ॥२॥क्षेत्नीय भार्या "इडापिडा जावो ॥ बळीराज्य येवो" ॥ अशा कां वा ? ॥३॥आर्यभट आले सुवर्ण लुटीलें ॥ क्षेत्नी दास केले ॥ बापमत्ता ॥४॥वामन कां घाली बळी रसातळीं ॥ प्रश्न जोती माळी ॥ करी भटां ॥५॥ N/A References : N/A Last Updated : January 18, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP