-
स्त्री. १ ( राजा , सावकार , चोर , इ० कांनी केलेला ) उपद्रव , छळ ; जुलूम ; ( सामा . ) छळणे व त्रास देणे ; त्रस्तस्थिति ; जिकीर . ( क्रि० लागणे ; देणे ; लावणे ). २ झीज ; नुकसान ; घस . जवाहीर इंगरजाकडे गाहाण आहे ते फरोक्त करणार परंतु सरकारचे तोशीस लागेल . - समारो १ . १४९ . [ अर . तश्वीश ]
-
ना. उपद्रव , छळ , जुलूम , त्रास , तसदी ( राजा , सावकार , चोर इत्यादींपासून होणारा );
-
f Tyrannical harassing and worrying, annoyances and molestation, troubling and tormenting gen.; also harassed and worried state or feeling.
-
ना. खोट , घस , झीज , तूट , तोटा , नुकसान , बूड .
Site Search
Input language: