TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

s sanhita

: Folder : Page : Word/Phrase : Person
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

  • अ. १ निश्चय , खात्री , स्पष्टपणा , वैशिष्टय , स्वत : पण इ० दाखविणारें अव्यय . उदा० तुम्हीच या = इतरांस न पाठवितां तुम्ही स्वत : या ; तुम्ही याच = कसेंहि करून , न चुकतां या ; तो चोरच आहे = तो चोरीचाच धंदा करणारा आहे ; तोच चोर आहे = इतर कोणी नाहीं तो स्वत : चोर आहे . मी जेवतांच उठलों = जेवण होताक्षणीं उठलों ; मी येईनच = येईनच येईन ( खात्रीनें , नि : संशय मी येईन ). २ या अव्ययाला कधीं गुणदर्शक अर्थ असतो . उदा० तो पंडित बराच आहे = चालण्यासारखा ( उपयोगी पडेल असा ) आहे . ३ सदृश ; सारखा . पढलेला ग्रंथ बहुत दिवस न पाहिला असतां परका परकाच दिसूं लागतो . [ सं . चित ] 
  • The sixth consonant. 
  • सहावें व्यंजन . याचा उच्चार संस्कृतांत तालव्य होतो , पण मराठींत बहुधा दंततालव्य होतो , उदा० चमचा , चवरी . अक्षरविकास - तीन अवस्था - पहिली अशोककालीन , दुसरी इ . स . दुसर्‍या शतकांतील मथुरेच्या लेखांत व तिसरी ११ व्या शतकांतील उज्जयिनी लेखांत . कान्याविरहित ग सदृश आकृतीपासून आजचा विकास आहे . 
  • ind  An affix of emphasis or of enhancing power; expressing positiveness, peremptoriness, particularity, exactness, certainty &c. It corresponds with Very, self, indeed, surely &c. 
RANDOM WORD

Did you know?

बांस की लकड़ी
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.