TransLiteral Foundation

h hartalika

: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

अंगीकरण

  • न. १ हक्क सांगणें ; स्वीकारणें ; स्वतःचें म्हणुन मान्य करणें ; मानणें . २ रुकार भरणे ; संमति देणें . ३ हातीं घेणें ; अंगावर घेणें . ४ स्वीकार , मान्यता . ' अंगीकार जाधवरायांनी केला । ' - ऐपो ८६ . ५ ( कायदा ) ( इं .) अँडमिशन . कोठींत चाललेला कमांतील पक्षकारानें स्वतः किंवा स्पष्ट किंवा गर्भित अधिकार दिलेल्या इसमानें कळविलेल्या तोंडी किंवा दस्त ऐवजी हकिकतीवरुन निघणारें मुद्याच्या किंवा लागू गोष्टीविषयीं अनुमान . ६ ( हिंदुधर्मशास्त्र ) देणें मान्य असल्याबद्दल लेखीं कबुली . ( इं .) अँक्‌नॉलेजमेंट . ( सं . अंगीकृ ) 
  • n 
  • -कार m  Acknowledging. Undertaking. Acceptance. 
RANDOM WORD

Did you know?

Why are you transliterating?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.