-
Continual, perpetual, eternal: also as ad Continually or perpetually.
-
वि. नित्याचा ; नेहमीचा ; शाश्वत ; कायमचा ; टिकाऊ . - क्रिवि . नेहमी ; नित्य ; एकसारखे ; निरंतर ; अखंड . तयासि सुलभ मी सतत । म्हणऊनि देहांती निश्चित । - ज्ञा ८ . १३९ . [ सं . सतत ] सततज्वर - पु . चढउतार होणारा ताप ; सारखा मधूनमधून येणारा ताप ; विषम . संततज्वर - पु . अंगांत सारखा वाहणारा ताप ; कमीजास्त न होणारा ताप . संत - सारखी झड . २ देवावर अखंड अभिषेकाची धार धरतात ती . ३ ( ल . ) एकसारखी चालत आलेली रूढी , आचार , कल्पना . संततस्मरण - न . चिरकालीन स्मृति ; कायमची आठवण ; नेहमी वरचेवर होणारी , कधी न बुजणारी आठवण . संतताभ्यास - पु . खंड न पडतां चालविलेले अध्ययन ; कायमची संवय .
-
ad Continually
-
वि. अव्याहत , अविरत , कायम , नित्याचा , निरंतर , नेहमी , रोजचा , शाश्वत .
Site Search
Input language: