Dictionaries | References ह हाय दोस्त धुला Script: Devanagari See also: हाय दोस दुल्ला , हाय दोस धुला , हाय दोस्त दुल्ला Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 हाय दोस्त धुला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ( क्रि. घालणें, माजणें, उठणें, भांडणें करणें). मोहरमांत ताबुतांच्या व स्वार्यांच्या मिरवणुकींत वरील प्रकारचे उद्धार काढून लोक छाती पिटीत जात असतात अशा वेळीं सर्वत्र गोंधळ, गडबड सुरु असते. त्यावरुन गडबड गोंधळ अव्यवस्था. [ ‘ हाये दोस्त दूल्हा ’ म्हणजे हायहाय, मित्रा नवरदेवा ! असा मूळ अर्थ. हसन आणि हुसेन यांच्या लग्नानंतर लवकरच करबलाच्या लढाईत त्यांना मृत्यु आला. तेव्हां त्यासाठीं शोक करीत वरील उदगार मुसलमान लोक ताबुताच्या वेळीं काढतात. डोले या त्यांच्या कबरींचीं प्रतीकें होत. पण आज मुसलमान ताबूत मिरवीत नेऊन गोंधळ, धिंगामस्ती मात्र करतात. यावरुन वाक्प्रचार पडला.] Related Words हाय हाय दोस्त धुला हाय दोस्त दुल्ला हाय दोस धुला धुला करणें जानी दोस्त दूध का धुला होना धुला दोस्त हाय दोस चोराची हाय, वाटे वयलो खाय धुतल्या तांदळासारखा असणे धुल्ल्या तांदळा सारको धुला हुआ हाय दोस दुल्ला high commissioner जिगरी दोस्त पक्का दोस्त ماصوٗم ಕಲಂಕರಹಿತವಾಗು हाय कमिशन हाय कमिश्नर हाय खाणे हाय खाणें हाय घालणें हाय घेणें हाय टेक्नॉलॉजी हाय देणें हाय पतकरणें हाय मोकलणें हाय सोडणें हाय-हुल्ला दोस्त नादान, दाणा दुसमान friend श्रीमंताला हाय हाय, गरिबाला खाय खाय پانہٕ وٲنؠ நெருக்கமானநட்பு নলেগলে লগা বন্ধু ਪਰਮਮਿੱਤਰ ആതമ്മിത്രം अधिमित्रम् जीवश्चकंठश्च मित्र मोजां लोगो جگری دوست آہہ నిట్టూర్పు হায় હાય वेळेला खाई खस्त, तोच दोस्त द हाय वे टू इंडिया धनका धट गया, और दोस्तका दोस्त गया ഇടിങ്ങിയതാക്കുക ଅଧିମିତ୍ର અધિમિત્ર groan moan नाक गेल्यावर काय, माझा चवरी गोंडा हाय अधिमित्र आह beau swain boyfriend ହାହାକାର হুমুনিয়াহ ਆਹ വിലാപം आक्रोशः ನರಳಾಟ पिशिल्ल्या पोरा काय कशीं? पोर्तुन माका हाय कर्शीं পান করা fellow கவலை सराप hostile आसका बाप, निरासकी मा, होतेकी बेहेन, न होतेका दोस्त, पैसा गांठ, जोरू साथ (जागे सो पावे, सोवे सो गमावे) sidekick pal buddy crony chum ruckus ruction rumpus arrive at tumult commotion young man attain din brother reach कलंकरहित होना दोषरहित होना निर्दोष होना gain hit allied countries जिवाचो इश्ट दम्साज परममित्र Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP